Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अनिल कपूर

अनिल कपूर हे एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आणि निर्माते आहेत जे प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. ४० वर्षांच्या करिकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूर यांनी १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. १९८३ च्या रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘वो सात दिन’मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. १९८४ मध्ये ‘मशाल’ आणि ‘मेरी जंग’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनिल कपूर यांना भरपूर लोकप्रियता मिळाली. अनिल कपूर यांना “मिस्टर इंडिया” चित्रपटाच्या यशानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये त्यांनी त्यांची वहिनी श्रीदेवीसह काम केले. अभिनेता असण्याव्यतिरिक्त ते एक चित्रपट निर्माता देखील आहेत, आणि त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘गांधी, माय फादर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. बॉलिवूडशिवाय अनिल कपूर यांनी ‘स्लमडॉग मिलेनियर’ या ब्रिटिश चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटाने चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आणि दहा ऑस्कर नामांकने मिळविली.Read More
amit sial on Slumdog Millionaire
स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी इरफान खान नाही तर ‘हा’ अभिनेता होता पहिली निवड, स्वतःच केला खुलासा

स्लमडॉग मिलेनियरसाठी इरफान खान ऐवजी त्या भूमिकेसाठी आणखी एका अभिनेत्याचा विचार करण्यात आला होता.

Subhash Ghai calls Jackie Shroff 'bad actor
“जॅकी श्रॉफ वाईट अभिनेता, तर शत्रुघ्न सिन्हा…”, निर्माते सुभाष घई यांचं स्पष्ट मत; शाहरुख खानबरोबरच्या भांडणाबद्दल म्हणाले…

Subhash Ghai Comment on Bollywood Actors: सुभाष घई यांनी २७ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटासाठी शाहरुख खानबरोबर काम केलं होतं.

Anant Ambani And Radhika Merchant Wedding
सपने मे मिलती है…; अनंत अंबानीच्या लग्नात प्रियांका चोप्रा, रणवीर अन् अनिल कपूर यांचा ‘झकास’ डान्स! पाहा व्हिडीओ

Anant Ambani And Radhika Merchant Wedding : प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, अनन्या पांडे व रणवीर सिंह यांचा अनंत अंबानींच्या लग्नात…

Nana Patekar
“मी साधा, सभ्य काश्मिरी मुलगा होतो; पण नाना पाटेकरांमुळे…”, विधू विनोद चोप्रांचे वक्तव्य चर्चेत प्रीमियम स्टोरी

‘त्या’ दृश्यात नानांनी बनियन घातली आहे. कारण- त्यांचा कुर्ता नुकताच फाटला होता आणि त्यांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू खरे आमच्या भांडणामुळे…

anil kapoor speaks in marathi and talks about riteish deshmukh
जेव्हा अनिल कपूर मराठी बोलतात…; ‘बिग बॉस मराठी’ अन् रितेश देशमुखबद्दल म्हणाले, “तो माझ्यासाठी…”

‘बिग बॉस ओटीटी’मधून सलमान खानला रिप्लेस करण्याबद्दल अनिल कपूर काय म्हणाले?

anjali arora participate in anil Kapoor host bigg boss ott 3
‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये वडापाव गर्लसह झळकणार ‘ही’ लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, मुनव्वर फारुकीशी होते खास संबंध

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी

Bigg Boss ott season 3 new promo out with host anil kapoor
“आता माझी वेळ…नियम वेगळे, खेळ तोच”, सलमानऐवजी अनिल कपूर यांची जबरदस्त एन्ट्री, पाहा ‘बिग बॉस ओटीटी ३’चा नवा प्रोमो

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’चा नवा प्रोमो पाहा, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

Bigg Boss OTT season 3 will be hosted by Anil Kapoor
ठरलं! ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या होस्टची जबाबदारी अनिल कपूरकडे; शोचा नवा प्रोमो आला समोर

सलमान खान, करण जोहर नव्हे तर अनिल कपूर दिसणार ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सीझनमध्ये

Juhi chawla,Anil kapoor
10 Photos
“जूही चावला ‘ते’ गाणं शूट करून धाय मोकलून रडत होती”, अनिल कपूरने सांगितला किस्सा; म्हणाला, “तिने रागाच्या भरात…”

अनिल कपूरबरोबर या गाण्याचं चित्रीकरण संपल्यानंतर जूही बराच वेळ धाय मोकलून रडत होती.

What is personality rights Jackie Shroff trademark catchphrase bhidu
जॅकी श्रॉफ कोणत्या अधिकाराखाली ‘भिडू नहीं बोलने का’ असं ठामपणे म्हणू शकतात?

‘भिडू’ हा शब्द मराठी असून आता तो जॅकी श्रॉफ यांची ओळख म्हणूनच प्रस्थापित झाला आहे. आता याच ‘भिडू’ शब्दावर आणि…

संबंधित बातम्या