• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky kaushals govinda mera naam movies new release date of has been revealed hd import yps

विकी कौशलच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘गोविंदा नाम मेरा’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

November 18, 2022 19:08 IST
Follow Us
  • अभिनेता विकी कौशल खूप चर्चेत आहे. मागच्या वर्षी त्याचा 'सरदार उधम' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पुढे लग्न झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून लांब राहायचा निर्णय घेतला होता.
    1/9

    अभिनेता विकी कौशल खूप चर्चेत आहे. मागच्या वर्षी त्याचा ‘सरदार उधम’ या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. पुढे लग्न झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीपासून लांब राहायचा निर्णय घेतला होता.

  • 2/9

    लवकरच त्यांच्या ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3/9

    करण आणि विकी यांनी व्हिडीओ शेअर करत हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली.

  • 4/9

    या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

  • 5/9

    सुरुवातीला हा चित्रपट १० जूनला प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी केला होता.

  • 6/9

    पण काही कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 7/9

    नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर्स लॉन्च केले गेले.

  • 8/9

    या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे.

  • 9/9

    त्याच्यासह कियारा अडवानी आणि भूमी पेडणेकर काम करणार आहेत. (सर्व फोटो – vicky kaushal /instagram)

TOPICS
कियारा अडवाणीKiara AdvaniबॉलिवूडBollywoodभूमी पेडणेकरBhumi PednekarमनोरंजनEntertainmentविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Vicky kaushals govinda mera naam movies new release date of has been revealed hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.