• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shahrukh khan mannat bungalow got new name plate rnv

Photos: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बांगल्याचा लूक बदलला, घराला लागली नवी ‘डायमंड नेमप्लेट’

शाहरुख खानचा ‘मन्नत’ हा बंगला प्रत्येकालाच आकर्षित करतो.

Updated: November 21, 2022 17:46 IST
Follow Us
  • अभिनेता शाहरुख खान जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो.
    1/9

    अभिनेता शाहरुख खान जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो.

  • 2/9

    त्याच्या लाईफस्टाईल बद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं.

  • 3/9

    त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्याचा बंगला ‘मन्नत.’

  • 4/9

    शाहरुखचा बंगला हे आता मुंबईतील एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.

  • 5/9

    शाहरुखचा बंगला ‘मन्नत’ हा प्रत्येकालाच आकर्षित करतो. पण आता या बंगल्याने एका वेगळ्याच कारणाने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.

  • 6/9

    शाहरुखच्या बंगल्याला म्हणजे ‘मन्नत’ला नवीन नावाची पाटी लावण्यात आली आहे.

  • 7/9

    काही दिवसांपूर्वी या बंगल्याच्या नावाची पाटी डागडुजीच्या कारणाने काढण्यात आली होती. पण आता त्या जागी एक नवीन पाटी लावण्यात आली आहे.

  • 8/9

    याला ‘डायमंड नेमप्लेट’ असं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. कारण या नावाच्या पाटीमध्ये छोटेछोटे एलईडी लाइट्स लावले आहेत.

  • 9/9

    शाहरुख खानच्या बंगल्याच्या जुन्या गंज लागलेल्या गेटच्या जागी आता काळ्या आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेले एक मोठे गेट लावण्यात आले आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shahrukh khan mannat bungalow got new name plate rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.