Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos marathi actress sayli sanjeev meet mns cheif raj thackarey for her award wining film spg

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘गोष्ट एका पैठणीच्या’ टीमने घेतली राज ठाकरेंची भेट; पाहा फोटो

सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे

Updated: November 26, 2022 12:25 IST
Follow Us
  • sayli sanjeev 559
    1/12

    अभिनेत्री सायली संजीव आज चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री मानली जाते.

  • 2/12

    सायली सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. आपल्या फोटोशूटमुळे ती तिच्या चाहत्यांचं मन जिंकते.

  • 3/12

    नुकताच तिचा ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यानंतर आता तिचा आणखीन प्रदर्शित होणार आहे.

  • 4/12

    या चित्रपटाचे नाव आहे ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • 5/12

    ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात उपस्थित राहिली होती.

  • 6/12

    या कार्यक्रमात तिने आपल्या कॉलेज जीवनापासून ते राजकीय मतांपर्यंत, इत्यादी मुद्द्यांवर भाष्य केलं

  • 7/12

    याच चित्रपटाच्या टीमने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सायलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 8/12

    ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा’चा मान या चित्रपटाला मिळाला आहे.

  • 9/12

    अतिशय सामान्य स्वप्न उराशी बाळगून, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सर्वसामान्य गृहिणीचा हा असामान्य यात दाखवला आहे.

  • 10/12

    या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड, यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 11/12

    या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रोडे केले असून आणि प्लॅनेट मराठीने चित्रपटाची निर्मिती सांभाळली आहे.

  • 12/12

    हा चित्रपट येत्या २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi Newsराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Photos marathi actress sayli sanjeev meet mns cheif raj thackarey for her award wining film spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.