Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress manasi naik bold statement about bollywood actor emraan hashmi photo kak

Photos: “मी मराठीतील इमरान हाश्मी…” मानसी नाईकने केलेलं वक्तव्य चर्चेत

मानसी नाईक सध्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे.

November 27, 2022 19:49 IST
Follow Us
  • manasi naik on imran hashami photos
    1/18

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

  • 2/18

    गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

  • 3/18

    मानसी नाईकने नुकतीच ‘ईसकाळ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत मानसीने वैवाहिक आयुष्याबरोबरच तिच्या करिअरबद्दलही भाष्य केलं.

  • 4/18

    ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळालेली मानसी अनेक चित्रपटांत आयटम सॉंग करताना दिसली.

  • 5/18

    मानसीला नृत्याची विशेष आवड आहे.

  • 6/18

    “नृत्यामुळे अभिनय मागे पडत गेला का?” असा प्रश्न मानसीला या मुलाखतीत विचारण्यात आला.

  • 7/18

    यावर उत्तर देत मानसी म्हणाली “मी कुठलंच काम लहानमोठं मानत नाही. कलाकार लहानमोठा असतो. त्याची मानसिकता लहानमोठी असते”.

  • 8/18

    पुढे मानसी म्हणाली, “माझ्यासाठी प्रत्येक काम सरस्वती आहे. त्यामुळे मी कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही. कुठल्याही भाषेतील चित्रपट जेवढा गाजतो त्यातीलच गाणंही तेवढं हिट होतं”.

  • 9/18

    “प्रेक्षक, दिग्दर्शक एक कलाकार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवत असतील, तर मी का करायचं नाही. नृत्यामुळे माझा अभिनय हरवला जाईल असं मला वाटतं नाही”.

  • 10/18

    “नृत्य करते म्हणून मी अभिनेत्री नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल”, असंही मानसी म्हणाली.

  • 11/18

    “कुठलंही प्रोजक्ट आपल्याला निवडतं. आपण कोणत्याच गाण्याला किंवा चित्रपटाला निवडत नाही, असं मला वाटतं”.

  • 12/18

    “मराठी चित्रपटसृष्टीतील गाण्यांना ही अभिनेत्री पुढे नेऊ शकते, हा विश्वास माझ्यावर दाखवला गेला आहे”, असंही ती म्हणाली.

  • 13/18

    पुढे इमरान हाशमीचा उल्लेख करत मानसी म्हणाली, “वाट बघतोय रिक्षावाला, मस्त चाललंय आमचं, बाई वाड्यावर या, एकदम कडक ही गाणी सुपरहिट आहेत. माझी सगळीच गाणी गाजतात. त्यामुळे मला मी मराठीतील इमरान हाशमी वाटते”.

  • 14/18

    मानसी नाईकने केलेलं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

  • 15/18

    मानसीच्या संसारात वादळ आलं आहे. मानसी नाईकने बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या प्रदीप खरेराशी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 16/18

    आता अवघ्या दोन वर्षातचं मानसीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 17/18

    (सर्व फोटो: मानसी नाईक/ फेसबुक)

  • 18/18

    (हेही पाहा>> Photos: टेरेस, स्विमिंगपूल अन्…; अलिबागमधील गावात विराट कोहली बांधणार १३ कोटींचं घर, पाहा फोटो)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Actress manasi naik bold statement about bollywood actor emraan hashmi photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.