• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sayali sanjeev revealed that she learned basics of stitching for her upcoming film paithani rnv

Photos: गेले काही महिने सायली संजीवने ‘ही’ गोष्ट सर्वांपसून ठेवली होती लपवून, अखेर खुलासा करत म्हणाली, “मी त्याच्यासाठी…”

तिने तिचं एक गुपित उघड केलं आहे.

November 30, 2022 18:32 IST
Follow Us
  • अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसं तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे.
    1/12

    अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसं तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे.

  • 2/12

    लवकरच पैठणी या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3/12

    या दरम्यान तिने तिचं एक गुपित उघड केलं आहे.

  • 4/12

    सायलीने आतापर्यंत साकारलेली प्रत्येक भूमिका ही वैविध्यपूर्ण असून प्रत्येक कामात ते तिचं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते.

  • 5/12

    पैठणी या तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ही तिन्ही अशीच एक गोष्ट केली आहे.

  • 6/12

    या चित्रपटातील पात्र साकारण्यासाठी तिने कोणालाही न सांगता शिवणाचा क्लास लावला होता.

  • 7/12

    “या चित्रपटात मी शिवणकाम करणारी, आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग देते देणारी, ब्लाऊज शिवून एक साधी गृहिणी आहे.”

  • 8/12

    “मला अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. पण त्यात नैसर्गिकता आणण्यासाठी आणि त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला.”

  • 9/12

    “या चित्रपटात मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय.”

  • 10/12

    “त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, मशीनमध्ये तेल टाकणे या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजचं होतं.”

  • 11/12

    माझा अभिनय कुठेही कृत्रिम वाटू असे असं मला मनापासून वाटत होतं.”

  • 12/12

    “म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा शिवण कामाचे प्रार्थमिक धडे घेतले होते,” असा खुलासा तिने केला आहे.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movie

Web Title: Sayali sanjeev revealed that she learned basics of stitching for her upcoming film paithani rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.