Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hardeek joshi akshaya deodhar wedding photos mangalsutra seeking attention on internet kak

Akshya-Hardik Wedding: हातमागावर विणलेली पैठणी, नथ अन् चाफ्याची फुलं; पारंपरिक वेशातील पाठकबाईंच्या मंगळसुत्राने वेधलं लक्ष

Hardeek-Akshaya Wedding: हार्दिक जोशी-अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा; पाठकबाईंच्या मंगळसुत्राची रंगली चर्चा

December 2, 2022 16:48 IST
Follow Us
  • akshaya deodhar hardeek joshi wedding photos
    1/15

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर आज(२ डिसेंबर) विवाहबंधनात अडकले.

  • 2/15

    कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाईंनी लग्नगाठ बांधली.

  • 3/15

    हार्दिक व अक्षयाचा शाही विवाहसोहळा पुणे येथे पार पडला. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 4/15

    अक्षयाने लग्नासाठी खास हातामागावर पैठणी विणून घेतली होती.

  • 5/15

    लाल रंगाच्या नऊवारी पैठणी साडीत अक्षयाचं सौंदर्य खुलून आलं होतं.

  • 6/15

    साडीवर नथ व दागिने परिधान करत अक्षयाने लग्नासाठी पारंपरिक लूक केला होता.

  • 7/15

    तर हार्दिक जोशी धोतरमध्ये राजबिंडा दिसत होता.

  • 8/15

    त्यांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

  • 9/15

    अक्षया-हार्दिक या नव्या जोडप्याला चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 10/15

    अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यात मात्र पाठकबाईंच्या मंगळसूत्राची चर्चा रंगली आहे.

  • 11/15

    अक्षयाच्या मंगळसूत्राने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 12/15

    काळे मणी व पेंन्डंट असलेल्या अक्षयाच्या मंगळसूत्राचे फोटो व्हायरल होत आहेत.

  • 13/15

    अक्षया-हार्दिकच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षण.

  • 14/15

    (सर्व फोटो: इन्स्टाग्राम )

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hardeek joshi akshaya deodhar wedding photos mangalsutra seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.