• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos pooja hegde to anusha sheety know more about these south indian actress education spg

Photos : ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रींचा शिक्षणाचा पाया भक्कम; कोणाकडे कॉमर्स तर कोणाकडे कॉम्प्युटर शाखेतील पदवी

दाक्षिणात्य अभिनेत्रींची कायमच चर्चा होत असते, या अभिनेत्री शिक्षणातदेखील मागे नाहीत

Updated: December 5, 2022 11:44 IST
Follow Us
  • actress south 94
    1/12

    ‘सिंघम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल हिने याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे.

  • 2/12

    अभिनय लूक यामुळे ती चर्चेत असतेच मात्र शिक्षणातदेखील ती पुढे आहे. तिने मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात आपली पदवी संपादन केली आहे.

  • 3/12

    दक्षिण भारतातील ‘मिल्की ब्युटी’ म्हणून प्रसिद्ध असलेली तमन्ना भाटिया देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी केवळ दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 4/12

    मूळची मुंबईची असलेली तमन्नाने नॅशनल कॉलेजमधून बीए केले आहे.

  • 5/12

    पूजा हेगडे ही केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘सर्कस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

  • 6/12

    शिक्षणाच्या बाबतीत पूजा हेगडेने एमएमके कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे.

  • 7/12

    अभिनेत्री नयनताराचीदेखील दक्षिणेतील एक चर्चेतील नाव, अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत.

  • 8/12

    तिने विग्नेश शिवनबरोबर लग्न केले आहे. शिक्षणाच्याबाबतीत बोलायचं झालं तर तिरुवल्ला येथील मार्ट होम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे.

  • 9/12

    ‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री समंथा दक्षिणेतील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे.

  • 10/12

    नुकताच तिचा ‘यशोदा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली आहे.

  • 11/12

    ‘बाहुबली’ चित्रपटामुळे सर्वांचं मन जिंकणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात ,महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • 12/12

    तिने आपले शिक्षण कॉम्पुटर क्षेत्रात केले असून यातील पदवीपर्यंतचे तिने शिक्षण घेतले आहे. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsसमांथाSamantha

Web Title: Photos pooja hegde to anusha sheety know more about these south indian actress education spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.