• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos after sushant singh rajput death rhea chakraborty dating bunty sujdeh know more about him spg

Photos : कोण आहे रिया चक्रवर्तीचा बॉयफ्रेंड, विराट कोहलीशी आहे खास कनेक्शन

रिया सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते

December 8, 2022 20:17 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड व बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती.
    1/9

    बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड व बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती.

  • 2/9

    सुशांतच्या मृत्यूनंतर रिया व तिच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागला होता. त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती.

  • 3/9

    आता दीड वर्षांनंतर रिया पुन्हा प्रेमात पडली आहे. सध्या ती बंटी सजदेहला डेट करत आहे.

  • 4/9

    बंटीदेखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. बंटी हा फॅशन डिझायनर सीमा सजदेह यांचा भाऊ आहे.

  • 5/9

    मनोरंजन व क्रिडा विश्वातील नावाजलेल्या मॅनेजमेंट कंपनीपैकी एका फर्मचा तो मालक आहे.

  • 6/9

    विराट कोहली, रोहिल शर्मा, शिखर धवन सारखे क्रिकेटपटू त्याचे क्लायंट आणि मित्र आहेत.

  • 7/9

    रियाच्या कठीण काळात बंटीने तिला आधार दिल्याचं त्यांच्याच एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.

  • 8/9

    रियाला डेट करण्याआधी बंटीचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह जोडलं गेलं होतं.

  • 9/9

    बंटी व सोनाक्षी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिया चक्रवर्तीRhea Chakraborty

Web Title: Photos after sushant singh rajput death rhea chakraborty dating bunty sujdeh know more about him spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.