• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pathan song controversy before deepika padukone bikini in besharam rang actresses like katrina kaif raveena tondon kajol romance in saffron dress hrc

Photos: दीपिकाच्या भगव्या बिकिनीमुळे ‘पठाण’ अडचणीत; पण यापूर्वी ‘या’ अभिनेत्रींनीचा ‘सॅफ्रॉन’ ऑनस्क्रीन रोमान्स राहिलाय चर्चेत

भगव्या कपड्यांमध्ये रोमान्स करणारी दीपिका पदुकोण पहिलीच अभिनेत्री नाही! काजोल, रवीनासह अनेक अभिनेत्रींचा समावेश

Updated: December 15, 2022 17:03 IST
Follow Us
  • शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
    1/12

    शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • 2/12

    चित्रपटाची चाहते वाट बघत असतानाच तीन दिवसांपूर्वी चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं. गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण काही कारणांमुळे ते वादात सापडलंय.

  • 3/12

    गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे, त्यामुळे हिंदू महासभेसह भाजपा नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

  • 4/12

    गाण्यातील बोल्ड दृश्ये आणि दीपिकाने परिधान केलेली भगवी बिकिनी, यामुळे हिंदूंचा अपमान होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

  • 5/12

    मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तर गाण्याचे बोल आणि दीपिकाचे सीन न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही दिलाय.

  • 6/12

    दरम्यान, भगव्या रंगाचे कपडे परिधान चित्रपटात बोल्ड सीन्स देणारी दीपिका ही पहिली अभिनेत्री नाही. यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी भगव्या कपड्यांमध्ये रोमँटिक आणि बोल्ड सीन्स दिले आहेत.

  • 7/12

    Sushmita Sen: सुश्मिता सेनने ‘मैंने प्यार क्यूं किया’ चित्रपटातील एका गाण्यात भगवी साडी नेसून सलमान खानबरोबर रोमान्स केला होता. ‘लगा रे प्रेम रोग’ या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं होतं. (Photo: Screen Grab)

  • 8/12

    Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ‘बेटा’ चित्रपटातील ‘धक धक करने लगा’ गाण्यात भगवे कपडे परिधान करून दिसली होती. हे गाणं त्या काळचं सर्वात हिट होतं. (Photo: Screen Grab)

  • 9/12

    Raveena Tandon: रवीना टंडनने ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर भगवी साडी परिधान करून रोमान्स केला होता. हे गाणंही सुपरहिट ठरलं होतं. (Photo: Screen Grab)

  • 10/12

    Kajol: काजोल फिल्म ‘दिलवाले’मध्ये भगवी साडी नेसून शाहरुखशी रोमान्स करताना दिसली होती. (Photo: Screen Grab)

  • 11/12

    Akshay Kumar: कतरिना कैफने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यात भगवी साडी नेसून अक्षय कुमारबरोबर रोमान्स केला होता. पर भगवा साड़ी पहन अक्षय कुमार संग रोमांस किया था।

  • 12/12

    Disha Patani: दिशा पटानीने सलमान खानबरोबर ‘भारत’ चित्रपटात भगव्या साडीत बोल्ड डान्स केला होता. (Photo: Screen Grab)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentशाहरुख खानShahrukh Khan

Web Title: Pathan song controversy before deepika padukone bikini in besharam rang actresses like katrina kaif raveena tondon kajol romance in saffron dress hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.