• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor again dating shikhar pahariya ex boyfriend video viral on social media avn

श्रीदेवी यांच्या नियमामुळे जान्हवी कपूरला व्हावं लागलं प्रियकरापासून वेगळं; अभिनेत्री पुन्हा करतीये एक्स बॉयफ्रेंडलाच डेट

जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते

December 20, 2022 17:59 IST
Follow Us
  • janhvi kapoor love story 4
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

  • 2/12

    जान्हवी सध्या शिखर पहाडियाबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी कपूरने पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

  • 3/12

    नुकतंच शिखर आणि जान्हवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले. या पार्टीतील एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • 4/12

    शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.

  • 5/12

    जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहेत याचा खुलासा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या मंचावर झाला होता.

  • 6/12

    संजय पहाडिया आणि स्मृति शिंदे यांच्यापोटी जन्मलेला शिखर हा उद्योगपती आहे.

  • 7/12

    याबरोबरच तो एक उत्तम पोलो प्लेयर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने भारताचं नेतृत्त्वदेखील केलं आहे.

  • 8/12

    रीजेंट युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून ग्लोबल फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये त्याने शिक्षण घेतलं आहे.

  • 9/12

    शिवाय लंडनस्थित ‘वाधवान ग्लोबल कॅपिटल लिमिटेड’मध्ये गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम सुरू केलं. याबरोबरच त्याने भारतातील ‘एंड्रोमेडा फायनान्शियल टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’मध्ये काम केले.

  • 10/12

    जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते.

  • 11/12

    श्रीदेवी यांच्या ‘नो डेटींग क्लॉज’मुळे जान्हवी तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करू शकली म्हणून या दोघांना तेव्हा वेगळं व्हावं लागलं.

  • 12/12

    सध्या व्हायरल होणार व्हिडिओ पाहता जान्हवी आणि शिखर पुन्हा एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य : जान्हवी कपूर, शिखर पहाडिया आणि पल्लव पालीवल / सोशल मीडिया अकाऊंट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor again dating shikhar pahariya ex boyfriend video viral on social media avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.