• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these famous bollywood celebrities purchased new home in 2022 rnv

कोणी बंगले तर काहींनी ड्युप्लेक्स…’या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी २०२२मध्ये घेतली नवीन घरं, किमती ऐकून व्हाल थक्क

यावर्षी अनेक बॉलिवूड स्टार्सनी नवीन त्यांचं ड्रीम होम खरेदी केलं.

December 22, 2022 16:32 IST
Follow Us
  • सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे यावर्षी अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एने जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी केले आहेत.
    1/9

    सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे यावर्षी अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे ९० गुंठे एने जागा २२ कोटीला खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाने मुंबईपासून जवळ असलेल्या अलिबागमध्ये दोन बंगले खरेदी केले आहेत.

  • 2/9

    विवेक अग्निहोत्री यांनी मुंबईतील प्रतिष्ठित अशा वर्सोवा भागात Ecstasy Realty यांच्याकडून फ्लॅट खरेदी केला आहे. ज्या इमारतीत त्यांनी फ्लॅट घेतला आहे, ती इमारत ३० मजली असणार आहे. घर त्यांचं नवीन घराचा परिसर ३२५८ चौरस फूट क्षेत्रफळ इतका आहे. त्याचबरोबरीने ३ गाड्या पार्क होतील अशी सोय त्यामध्ये आहे. १७.९२ कोटी इतकी या फ्लॅटची किंमत आहे.

  • 3/9

    माधुरीने मुंबईत अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतलं. जवळपास तीन वर्षांसाठी माधुरीने हे घर घेतलं आहे. मुंबईतील इंडिया ब्ल्यूमध्ये हे अपार्टमेंट आहे. २९व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटच्या या घराचं महिन्याचं भाडं जवळपास १२.५ लाख रुपये आहे. हे अर्पाटमेंट ५५०० क्वेअर फीटमध्ये आहे.

  • 4/9

    अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीमध्ये १२ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला. पार्थेनॉन सोसायटीच्या ३१व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली. परंतु अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली असल्याचं सांगितलं गेलं आहे.

  • 5/9

    अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील एका गगनचुंबी इमारतीमध्ये १२ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट घेतला. पार्थेनॉन सोसायटीच्या ३१व्या मजल्यावर त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली. परंतु अमिताभ इथे राहणार नाहीत. त्यांनी गुंतवणुकीसाठी ही मालमत्ता खरेदी केली असल्याचं सांगितलं गेलं आहे.

  • 6/9

    राजकुमार रावने मुंबईत एक आलिशान ट्रिपलेक्स अपार्टमेंट विकत घेतलं. राजकुमार रावने नव्याने घरेदी केलेल्या या अपार्टमेंटची किंमत तब्बल ४४ कोटी रुपये एवढी आहे. हे अपार्टमेंट मुंबईच्या जुहू भागात असून विशेष म्हणजे त्याने हे अपार्टमेंट अभिनेत्री जान्हवी कपूरकडून खरेदी केलं आहे.

  • 7/9

    जान्हवी कपूरने तिची धाकटी बहीण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्याबरोबरीने मुंबईच्या वांद्रे उपनगरातील पाली हिल परिसरात ६५ कोटी रुपयांना एक आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलं. या अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ६,४२१ चौरस फूट य घराचा एरिया आहे. हा व्यवहार १२ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला.

  • 8/9

    अभिनेता मिलिंद सोमण याने सप्टेंबरमध्ये मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये एक नवीन आलिशान घर खरेदी केलं आहे. त्याचं हे सी-फेसिंग घर ४ बीएचके असून या घराची जागा १७२० स्क्वेअर फीट आहे. त्याचं हे घर दादर बीचच्या अगदी जवळ आहे. तसंच प्रभादेवी परिसरात हे घर असल्याने तेथून सिद्धिविनायक मंदिरही अगदी जवळ आहे. मिलिंदचं हे घर सूरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेडच्या ‘ओशन स्टार’ या स्टँडअलोन टॉवरमध्ये आहे.

  • 9/9

    अंकिता लोखंडे हिने यावर्षी मुंबईत आलिशान घर घेतलं आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These famous bollywood celebrities purchased new home in 2022 rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.