• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tunisha sharma suicide sheezan khan shared alibaba dastaan e kabool serial set photos with her kak

Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो

शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे फोटो

December 26, 2022 19:21 IST
Follow Us
  • tunisha sharma suicide sheezan khan photos
    1/12

    टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड व सहकलाकार शीझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  • 2/12

    पोलिसांनी केलेल्या चौकशीत शीझान खानने अनेक खुलासे केले आहेत. तुनिषा शर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचंही त्याने मान्य केलं आहे.

  • 3/12

    तुनिषा व शीझान ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या सेटवरच त्यांची ओळख झाली होती.

  • 4/12

    एकमेकांबरोबरचे अनेक फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसायचे.

  • 5/12

    शीझानने तुनिषाबरोबरचे काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते.

  • 6/12

    तुनिषाबरोबरच्या या फोटोला त्याने “मागे वळून पाहू नका”, असं कॅप्शन दिलं होतं.

  • 7/12

    मालिकेच्या सेटवरील तुनिषा व शीझानचा फोटो.

  • 8/12

    शीझान व तुनिषाच्या नात्याची कबुली देणारा हा फोटो त्याने शेअर केला होता.

  • 9/12

    मेकअपरुममधील फोटो.

  • 10/12

    शूटिंगदरम्यानचा फोटो असल्याचं दिसत आहे.

  • 11/12

    तुनिषा आत्महत्या प्रकरणात शीझानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. (सर्व फोटो: तुनिषा शर्मा, शीझान खान/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>>Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?)

TOPICS
क्राईम न्यूजCrime NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tunisha sharma suicide sheezan khan shared alibaba dastaan e kabool serial set photos with her kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.