Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. who is deepak antatni playing mahatma gandhi role in rajkumar santoshi movie gandhi godase ek yuddha photos kak

Photos: ‘गांधी गोडसे: एक युद्ध’मध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?

‘गांधी गोडसे : एक युद्ध’मध्ये गांधींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या नावे आहे एक अनोखा विक्रम; जाणून घ्या या अभिनेत्याबद्दल

December 27, 2022 14:24 IST
Follow Us
  • who is deepak antani playing mahatma gandhi role
    1/12

    राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

  • 2/12

    या चित्रपटात मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहे.

  • 3/12

    तर राष्ट्रपिता महात्मा गांधीची भूमिका दिग्गज अभिनेते दीपक अंतानी साकारताना दिसणार आहे.

  • 4/12

    दीपक अंतानी हे एक नावाजलेले दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक गुजराती चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

  • 5/12

    ‘भाव भाव ना भरदार’, ‘कुंकू पुरायु ना अंबा ना चौक मा’, ‘प्रितम अपनी पहली प्रीत’ यांसारखे गुजराती चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत.

  • 6/12

    दिग्दर्शनाबरोबरच ते एक उत्तम अभिनेते आहेत. याआधीही त्यांनी गुजराथी नाटकांत महात्मा गांधींची भूमिका साकारली होती.

  • 7/12

    महात्मा गांधींची भूमिका साकारण्यासाठी ते विशेष ओळखले जातात.

  • 8/12

    महात्मा गांधी यांच्या भूमिकेत सर्वाधिक प्रयोग केल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. २०१९च्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये याची नोंद आहे.

  • 9/12

    ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०२०’मध्येही त्याच्या नावे नोंद आहे.

  • 10/12

    मराठीतील दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं आहे.

  • 11/12

    चिन्मय मांडलेकर व दीपक अंतानी मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो: दीपक अंतानी/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा>> Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Who is deepak antatni playing mahatma gandhi role in rajkumar santoshi movie gandhi godase ek yuddha photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.