• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rang maza vegla star pravah serial deepa kartik sangeet ceremony photos kak

Photos: ‘ब्लॅक इज ब्युटिफूल’ अन् काळ्या रंगाची थीम; दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यातील लूकने वेधलं लक्ष

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा-कार्तिकचा संगीत सोहळा, पाहा फोटो

January 10, 2023 18:08 IST
Follow Us
  • rang maza vegla kartik deepa sangeet ceremony
    1/12

    ‘रंग माझा वेगळा’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 2/12

    गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे.

  • 3/12

    मेहेंदी आणि हळदी समारंभ थाटात पार पडल्यानंतर आता दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

  • 4/12

    दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यात इनामदार कुटुंबाच्या खास परफॉर्मन्स सोबतच ‘स्टार प्रवाह परिवारा’तील सदस्यही उपस्थित असणार आहेत.

  • 5/12

    ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू-शशांक आणि ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील सिंधू-राघवच्या खास परफॉर्मन्सने संगीत सोहळ्याला चार चांद लागणार आहेत.

  • 6/12

    तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हार आणि स्वराजचं खास गाणंही सादर केलं जाणार आहे.

  • 7/12

    दीपिका व कार्तिकीचा खास डान्स.

  • 8/12

    दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यासाठी काळ्या रंगाला विशेष पसंती देण्यात येणार आहे.

  • 9/12

    ‘ब्लॅक इज ब्युटिफूल’ म्हणत खुद्द सौंदर्या इनामदारनेच दीपा-कार्तिकचा वेडिंग लूक डिझाईन केला आहे.

  • 10/12

    दीपा-कार्तिकच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण.

  • 11/12

    त्यामुळे त्यांचा संगीत सोहळ्यातील लूक लक्षवेधी असणार आहे. (सर्व फोटो: स्टार प्रवाह)

  • 12/12

    (हेही पाहा>>Photos: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं चाहत्यांना ‘याड लागलं’; नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Rang maza vegla star pravah serial deepa kartik sangeet ceremony photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.