• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rakhi sawant allegation on her husband adil khan actress marriage photo goes viral on social media see details kmd

Photos : आधी लग्न केलं, आता नवऱ्याचं दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा राखी सावंतचा दावा, म्हणाली, “त्याने माझा..”

राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानबरोबर लग्न केलं आहे. पण लग्नानंतर ती आता नवऱ्यावरच गंभीर आरोप करत आहे. याबाबतच जाणून घेऊया.

Updated: January 13, 2023 12:31 IST
Follow Us
  • rakhi sawant wedding rakhi sawant
    1/12

    ड्रामा क्वीन राखी सावंतच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

  • 2/12

    तिने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर लग्न केलं आहे. राखीनेच सोशल मीडियाद्वारे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली.

  • 3/12

    ९ मे २०२२लाच राखी व आदिलने लग्न केलं आहे. राखीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन ती उभी आहे.

  • 4/12

    तसेच तिच्या गळ्यात वरमाळाही आहेत. पण लग्न केल्यानंतर राखीने आदिलवर व त्याच्या कुटुंबियांवर काही आरोप केले आहेत.

  • 5/12

    राखी म्हणते, “मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. त्यावेळी बाहेर अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्याचं एका दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे.”

  • 6/12

    “त्यामुळेच मी माझ्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघडं केलं आहे. मी याबद्दल योग्यवेळी बोलणार आहेच. पण आता मला माझं लग्न वाचावायचं आहे.”

  • 7/12

    “मी आणि आदिलने लग्न केलंय हे जगाला समजायला हवं. मला खूप त्रास होत आहे. त्यामुळेच माझ्या लग्नाबद्दल मी जाहीरपणे सांगून टाकलं आहे.”

  • 8/12

    “आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलने मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं.”

  • 9/12

    “त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं. पण आता आदिल माझ्याशी बोलत नाही. त्याने माझा विश्वासघात केला आहे.”

  • 10/12

    “मला आता लव्ह जिहादची भीती वाटत आहे. कारण आदिलचे कुटुंबिय त्याच्यावर खूप दबाव टाकत आहेत. त्यामुळे तो माझ्याशी बोलत नाही.”

  • 11/12

    या सगळ्या प्रकारामध्ये राखीची आई रुग्णालयामध्ये ब्रेन ट्युमर या आजाराशी लढत आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : घर, सोन्याचे दागिने अन् शेतजमीन; कोट्यवधींची मालकीण असलेल्या अमृता फडणवीसांवर आहे ६२ लाखांचं कर्ज)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsराखी सावंतRakhi Sawant

Web Title: Rakhi sawant allegation on her husband adil khan actress marriage photo goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.