• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. have you seen the beauty of asha bhosle granddaughter in terms of beauty she will leave even the leading actresses behind pvp

Photos: आशा भोसले यांच्या नातीचं सौंदर्य पाहिलं का? सौंदर्याच्या बाबतीत आघाडीच्या अभिनेत्रींनाही टाकेल मागे

आशा भोसले यांच्याप्रमाणेच त्यांची नातदेखील अतिशय सुंदर गायिका आहे.

Updated: January 17, 2023 16:48 IST
Follow Us
  • asha bhosle granddaughter janai bhosle
    1/9

    आशा भोसले या बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठित गायिका आहेत.

  • 2/9

    १९४८ साली त्यांनी आपल्या गायन करियरला सुरुवात केली. अनेक भाषांमधील त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांना भुरळ पाडली.

  • 3/9

    मात्र आशा भोसले यांच्याप्रमाणेच त्यांची नातदेखील अतिशय सुंदर गायिका आहे. त्यांच्या नातीचं नाव ‘जनाई भोसले’ आहे.

  • 4/9

    जनाईचा जन्म १६ जानेवारी २००२ साली झाला असून इतक्या लहान वयातच तिने आपल्या कामाने सर्वांचंच मन जिंकलं आहे.

  • 5/9

    सौंदर्याच्या बाबतीत जनाई सध्याच्या घडीच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल.

  • 6/9

    जनाई आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे फोटो पोस्ट करत असते.

  • 7/9

    जनाईने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गायन केले आहे.

  • 8/9

    आपल्या सौंदर्यानेच नाही, तर आपल्या आवाजानेही जनाईने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. (सर्व फोटो: zanaibhosle/Instagram)

  • 9/9

    हेही पाहा: “…म्हणून मी सिंदूर लावते”; स्वतः रेखा यांनी सांगितलं कुंकू लावण्यामागचं खरं कारण

TOPICS
आशा भोसलेAsha BhosleबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Have you seen the beauty of asha bhosle granddaughter in terms of beauty she will leave even the leading actresses behind pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.