• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aishwarya rai bachchan is a owner of huge amount of property rnv

कर न भरल्याची नोटीस मिळालेल्या ऐश्वर्या राय-बच्चनची संपत्ती किती माहीत आहे का? आकडा वाचून व्हाल थक्क

ऐश्वर्या देशात आणि परदेशात मिळून कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे.

Updated: January 17, 2023 19:22 IST
Follow Us
  • आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि बहारदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
    1/12

    आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि बहारदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

  • 2/12

    आता ती चर्चेत आली आहे सिन्नर तहसीलदार कार्यालयाने थकबाकीसंदर्भात नोटीस पाठवल्यामुळे.

  • 3/12

    पण ऐश्वर्याची संपत्ती किती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

  • 4/12

    ती एका चित्रपटासाठी १०-१२ कोटी मानधन आकारते.

  • 5/12

    ती लोरियल, लक्स, नक्षत्र डायमंड ज्वेलरी, टायटन, लोधा ग्रुप, कल्याण ज्वेलर्स यांसारख्या मोठ्या ब्रँडची अॅम्बेसिडरही आहे.

  • 6/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या फक्त ब्रँडच्या जाहिरातींमधून वर्षाला ८०-९० कोटी कमावते.

  • 7/12

    ती एक बिझनेसवुमन देखील आहे. तिने अनेक स्टार्टअप्समध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहेत. 

  • 8/12

    तसेच तिचे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये २१ कोटींचे अपार्टमेंट आहे. 

  • 9/12

    त्याचबरोबर अभिषेक आणि ऐश्वर्याने यांनी दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सॅंक्च्युरी फॉल्समध्ये पॅलेससारखा व्हिलाही खरेदी केला आहे.

  • 10/12

    त्याचबरोबर ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत ‘जलसा’मध्ये राहते त्या बंगल्याची किंमत आजच्या घडीला ११२ कोटी आहे. 

  • 11/12

    भारतात आणि परदेशात मिळून तिची ७७५ कोटींची संपत्ती आहे.

  • 12/12

    तिने ही संपत्ती फक्त चित्रपटांत कामं करूनच नाही तर प्रॉपर्टी आणि इतर अनेक गुंतवणुकीतून कमावली आहे.

TOPICS
अभिषेक बच्चनAbhishek BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aishwarya rai bachchan is a owner of huge amount of property rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.