• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gaurav more birthday special actor got google advertise offer because of his hair photo kak

Birthday Special: गौरव मोरेला केसांमुळे मिळालेली गुगलची जाहिरात; स्वत:च सांगितलेला किस्सा

फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे.

January 20, 2023 12:23 IST
Follow Us
  • gaurav more birthday special photos
    1/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरेचा आज वाढदिवस आहे. अफलातून अभिनय शैलीने गौरव प्रेक्षकांना पोट धरुन हसवतो.

  • 2/12

    विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.

  • 3/12

    फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या.

  • 4/12

    गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या झुपकेदार केसांची प्रेक्षकांना भूरळ पडते.

  • 5/12

    एका मुलाखतीत गौरवने त्याच्या झुपकेदार केसांबाबत भाष्य केलं होतं.

  • 6/12

    “तू असे केस का वाढवले आहेस?”, असा प्रश्न त्याला ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

  • 7/12

    यावर उत्तर देत गौरवने, “एक वेळ अशी होती, जेव्हा मला काम मिळत नव्हतं. म्हणून म्हटलं केस वाढवून बघुया” असं म्हटलं होतं.

  • 8/12

    याच झुपकेदार केसांमुळे गौरवला गुगलच्या जाहिरातीची ऑफर मिळाली होती. तो किस्साही त्याने मुलाखतीत शेअर केला होता.

  • 9/12

    “माझ्या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अ‍ॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असंही गौरवने सांगितलं.

  • 10/12

    गौरवने मराठी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘हवाहवाई’ चित्रपटात त्याने सिद्धार्थ जाधवसह स्क्रीन शेअर केली होती.

  • 11/12

    (सर्व फोटो: गौरव मोरे/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही वाचा>> Photos: अभिनेत्रीचा ‘तो’ एक व्हिडीओ आणि राखी सावंतला अटक, नेमकं प्रकरण काय?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Gaurav more birthday special actor got google advertise offer because of his hair photo kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.