• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. fans gave funny reactions on viral photos of rang maza vegla wedding special episode rnv

“मेकअप मॅन बदलला वाटतं…”; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लग्नातील दीपाच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

लग्नाच्या एपिसोडच्या वेळी दीपा अचानक गोरी दिसायला लागली असं अनेकांनी म्हटलं.

Updated: January 21, 2023 17:27 IST
Follow Us
  • 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या कथेबरोबरच चर्चेत असतो तो दीपाचा मेकअप.
    1/9

    ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या कथेबरोबरच चर्चेत असतो तो दीपाचा मेकअप.

  • 2/9

    अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत ‘दीपा’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेतली दीपा सावळी दाखवली आहे पण खऱ्या आयुष्यात रेश्मा त्यापेक्षा थोडी गोरी आहे. त्यामुळे दरवेळी तिला भरपूर मेकअप करावा लागतो.

  • 3/9

    सरडा जसा रंग बदलतो तसा प्रत्येक एपिसोडला दीपाच्या चेहऱ्यावरचा रंग ही बदलतो असंही आधी म्हटलं गेलं.

  • 4/9

    तर आता या मालिकेत नुकताच दीपा आणि कार्तिक यांचा विवाहसोहळा पार पडला.

  • 5/9

    दीपा-कार्तिक यांच्या लग्न सोहळ्यातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यावर प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 6/9

    लग्नाच्या एपिसोडच्या वेळी दीपा अचानक गोरी दिसायला लागली असं अनेकांनी म्हटलं.

  • 7/9

    त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “दिग्दर्शक आणि मेकअप मॅन बदललेले बहुतेक… नाहीतर आधीचा चेहऱ्याचा रंग आणि आत्ताचा… असो दिल्या घरी तू सुखी राहा.”

  • 8/9

    तर दुसऱ्याने लिहिलं, “लग्नाची हळद लागल्यावर रंग उजळला वाटतं.”

  • 9/9

    त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा दीपाच्या चेहऱ्यावरचा रंग हा चर्चेचा विषय ठरत आहे

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Fans gave funny reactions on viral photos of rang maza vegla wedding special episode rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.