• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. supriya sule talk about shahrukh khan deepika padukone pathaan movie see details kmd

सुप्रिया सुळेंनी शाहरुख खानचं केलं तोंडभरुन कौतुक, ‘पठाण’ला विरोध करणाऱ्यांनाही सुनावलं, म्हणाल्या, “अशा विषयांवर…”

शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी शाहरुखचंही कौतुक केलं. याबाबतच आपण जाणून घेणार आहोत.

January 30, 2023 19:49 IST
Follow Us
  • Shah Rukh Khan Shah Rukh Khan Pathaan
    1/12

    शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाची सध्या जगभरात चर्चा आहे.

  • 2/12

    या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पाचव्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

  • 3/12

    जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने ५०० कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले आहेत.

  • 4/12

    पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘पठाण’ वरुन बराच वाद रंगला होता. दीपिकाची ‘बेशरम रंग’ गाण्यामधील भगवी बिकिनी तर वादाचा विषय ठरली.

  • 5/12

    सध्या ‘पठाण’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

  • 6/12

    ‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठाण’ चित्रपट तसेच शाहरुख व दीपिकाबाबत भाष्य केलं.

  • 7/12

    सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे.”

  • 8/12

    “तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात.”

  • 9/12

    मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं.

  • 10/12

    यावेळी त्या म्हणाल्या, “अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशावेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?”

  • 11/12

    पुढे त्या म्हणाल्या, “आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं.”

  • 12/12

    शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट सुप्रिया सुळे यांच्याही पसंतीस पडला आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsशाहरुख खानShah Rukh Khan

Web Title: Supriya sule talk about shahrukh khan deepika padukone pathaan movie see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.