• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame vanita kharat wedding mehendi ceremony photos kak

Photos: नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडे अन्…; वनिता खरातच्या हातावर रंगली सुमितच्या नावाची मेहेंदी, पाहा खास फोटो

Vanita Kharat Wedding: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो

January 31, 2023 13:47 IST
Follow Us
  • maharashtrachi hasyajatra fame vanita khrat mehendi photos
    1/18

    छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात घराघरात पोहोचली.

  • 2/18

    हास्यजत्रेतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी वनिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

  • 3/18

    बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह वनिता २ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधणार आहे.

  • 4/18

    वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

  • 5/18

    नुकताच वनिताचा मेहेंदी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला.

  • 6/18

    वनिताने मेहेंदी सोहळ्यासाठी खास हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 7/18

    वनिताच्या हातावर रंगली सुमितची मेहेंदी.

  • 8/18

    मेहंदी रंगली गं…

  • 9/18

    सुमितनेही हातावर मेहेंदी काढली.

  • 10/18

    वनिताच्या मेहेंदी सोहळ्यात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.

  • 11/18

    शिवाली परब, चेतना भट्ट, रसिका वेंगुर्लेकर, प्रियदर्शिनी वनिताच्या मेहेंदी सोहळ्यासाठी उपस्थित होते.

  • 12/18

    वनिताच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 13/18

    वनिता व सुमितने केलेल्या प्रीवेडिंग फोटोशूटचे फोटोही व्हायरल झाले होते.

  • 14/18

    लग्नकार्याला काहीच दिवस शिल्लक राहिल्याने वनिता व सुमितच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.

  • 15/18

    नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

  • 16/18

    वनिताचा होणारा नवरा सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे.

  • 17/18

    वनिता व सुमितला चाहत्यांनी फोटोवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.(सर्व फोटो: वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा>> गोंडस चेहरा, निरागस डोळे; निकसारखीच हुबेहुब दिसते प्रियांका चोप्राची लेक, फोटो पाहिलेत का?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat wedding mehendi ceremony photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.