• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame vanita kharat sumit londhe wedding know couple love story photos kak

Photos: लॉकडाऊनमध्ये मैत्री, लुडो खेळताना झालं प्रेम अन् आता थाटणार संसार; वनिता खरात-सुमित लोंढेची लव्हस्टोरी

Vanita Kharat Wedding: वनिता खरात-सुमित लोंढेची फिल्मी लव्हस्टोरी, वाचा पहिल्या भेट्टीचा किस्सा

February 2, 2023 13:21 IST
Follow Us
  • vanita kharat sumit londhe love story
    1/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आज विवाहबंधनात अडकणार आहे. वनिता बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे.

  • 2/15

    वनिता व सुमितच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. मेहेंदी व हळदी कार्यक्रमातील फोटो व्हायरल होत आहेत.

  • 3/15

    सुमित व वनिताने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा एका मुलाखतीदरम्यान सांगितला.

  • 4/15

    सुमित व वनिता एका पिकनिक दरम्यान पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.

  • 5/15

    त्याआधी ते एकमेकांचे चांगले मित्र होते. लॉकडाऊनमध्ये लुडो खेळताना त्यांच्यात घट्ट मैत्री झाली होती.

  • 6/15

    सुरुवातीला ग्रुपमध्ये लुडो खेळणारे वनिता व सुमित नंतर दोघेच लुडो खेळू लागले.

  • 7/15

    पिकनिकला भेटल्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. पण रिलेशनशिप व अफेअर या गोष्टी वनिताला नको होत्या.

  • 8/15

    त्यामुळे वनिता व सुमितने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 9/15

    २०२२च्या जानेवारीत त्यांनी कुटुंबियांना लग्न करणार असल्याचं सांगितलं. दोघांच्याही घरुन संमती मिळाल्यानंतर आता ते विवाहबंधनात अडकत आहेत.

  • 10/15

    वनिताने ऑक्टोबर महिन्यात सुमितच्या वाढदिवशी सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

  • 11/15

    वनिता व सुमित अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात.

  • 12/15

    त्यांनी केलेल्या प्रीवेडिंग फोटोशूटची बरीच चर्चा रंगली होती.

  • 13/15

    वनिताने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तर सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे.

  • 14/15

    आता वनिता व सुमित विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. (सर्व फोटो: वनिता खरात/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> Photos: नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडे अन्…; वनिता खरातच्या हातावर रंगली सुमितच्या नावाची मेहेंदी, पाहा खास फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat sumit londhe wedding know couple love story photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.