• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress mamta kulkarni 90s super glamours latest photo viral fans shocked scj

९० च्या दशकातली हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता ओळखणंही कठीण, नवा फोटो व्हायरल

February 6, 2023 18:29 IST
Follow Us
    Mamta Kulkarni
    ९० च्या दशकातली एकदम नावाजलेली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी तिला आता ओळखणंही झालंय कठीण (सर्व फोटो सौजन्य-ममता कुलकर्णी, फेसबुक पेज)
  • 1/14

    ममता कुलकर्णी ही ९० च्या दशकातली एकदम लोकप्रिय अभिनेत्री होती, तिच्या खास लुकसाठीही ती ओळखली जात होती

  • 2/14

    ममता कुलकर्णीने सलमान खान, अक्षय कुमार, गोविंदा, सनी देओल यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे

  • 3/14

    करण अर्जुनमध्ये तिने काम केलं आहे त्यात ती सलमानसोबत होती

  • 4/14

    बाझी या सिनेमात ममता कुलकर्णीने आमीरसोबत काम केलं आहे

  • 5/14

    चायना गेट या सिनेमातलीही ममताने केलेली भूमिका चर्चेत होती

  • 6/14

    ९० च्या दशकातली बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णी ओळखली जाते

  • 7/14

    ममता कुलकर्णीला तिचे चित्रपट येत असाताना अपार प्रसिद्धी मिळाली होती

  • 8/14

    परफेक्ट फिगर आणि हॉटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या ममताला आज ओळखणंही कठीण झालं आहे

  • 9/14

    ममता कुलकर्णीचा हा फोटो पाहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय म्हणतो आहोत

  • 10/14

    ड्रग माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केल्याने ममताच्या करिअरला उतरती कळा लागली.

  • 11/14

    आता सोशल मीडियावर तिचे जे फोटो येत आहेत त्यात तिला ओळखणंही कठीण झालं आहे

  • 12/14

    एकेकाळी एकदम सुंदर दिसणारी ममता आता ओळखू येत नाही

  • 13/14

    एकेकाळी खूप ग्लॅमरस असलेली ममता कुलकर्णी आता वयाच्या पन्नाशीत अतिशय वेगळीच दिसते

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress mamta kulkarni 90s super glamours latest photo viral fans shocked scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.