Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 16 contestant mc stan controversy fight with ex girlfriend and his rap song know about all details kmd

गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?

‘बिग बॉस १६’ या शोचा विजेता रॅपर एमसी स्टॅन याआधी अनेक कारणांमुळे वादाचा विषय ठरला. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

February 13, 2023 14:07 IST
Follow Us
  • mc stan bigg boss 16
    1/18

    ‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचं विजेतेपद कोण पटकावणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा रंगत होत्या.

  • 2/18

    शिव ठाकरे, एमसी स्टॅन हे दोघं या शोचे टॉप २ स्पर्धक होते.

  • 3/18

    अखेरीस रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर शिव या शोचा उपविजेता ठरला.

  • 4/18

    एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेमध्ये आता आणखीनच वाढ झाली आहे.

  • 5/18

    पण ‘बिग बॉस’मध्ये येण्यापूर्वी एमसी स्टॅन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला.

  • 6/18

    २३ वर्षीय रॅपर पुण्यामधील एका वस्तीमधून आला आणि सोशल मीडियावर तरुणाईचा स्टार बनला. इतकंच नव्हे तर सुरुवातीला तो रिक्षामध्ये झोपायचा. आत त्याच्याकडे लाखो रुपयांची कार आहे.

  • 7/18

    अगदी कमी वयामध्ये एमसी कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. त्याचे युट्यूबवर तीन मिलियन फॉलोवर्स तर इन्स्टाग्राम २ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 8/18

    ‘खुजा मत’ या त्याच्या गाण्यामुळे तो अधिक चर्चेचा विषय ठरला होता. मुस्लिम कुटुंबातील एमसी त्याच्या गर्लफ्रेंडमुळे वादात अडकला.

  • 9/18

    एमसीची एक्स गर्लफ्रेंड औजमा शेख होती. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार त्याने औजमाला मारहाण करण्यासाठी तिच्या घरी काही लोक पाठवले होते.

  • 10/18

    ब्रेकअपनंतर औजमाच्या घराचा पत्ता त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर एमसीचे चाहते औजमाला त्रास देण्यासाठी तिच्या घरापर्यंत पोहोचले होते.

  • 11/18

    त्यानंतर औजमानेही एमसीच्या घराचा पत्ता सोशल मीडियावर पोस्ट केला.

  • 12/18

    दरम्यान एमसीला राग अनावर झाला आणि त्याने औजमाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

  • 13/18

    औजमाला मारहाण करण्यासाठी त्याने त्याच्या मॅनेजरला पाठवलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर जखम झाली होती.

  • 14/18

    त्यानंतर औजमाने एमसी विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

  • 15/18

    त्याशिवाय एमसीच्या गाण्यांचीही सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगताना दिसते.

  • 16/18

    त्याच्या गाण्यामध्ये शिवीगाळ व अपशब्दांचा समावेश असतो.

  • 17/18

    या कारणामुळे बऱ्याचदा एमसीला वादाचा व ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. (सर्व फोटो – फेसबुक)

  • 18/18

    (हेही पाहा – वीणा जगताप व शिव ठाकरेचं ब्रेकअप झालंच नाही? ‘बिग बॉस’च्या घरात आठवली गर्लफ्रेंड, म्हणाला…)

TOPICS
बिग बॉसBigg BossमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss 16 contestant mc stan controversy fight with ex girlfriend and his rap song know about all details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.