• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. latest photo of alia bhatt transformation gets viral on social media rnv

लेकीच्या जन्मानंतर ३ महिन्यांतच आलिया भट्टचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदललेलं रूप पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. इतकं की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

February 19, 2023 19:29 IST
Follow Us
  • नोव्हेंबर २०२२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया-रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं.
    1/9

    नोव्हेंबर २०२२ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया-रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं.

  • 2/9

    तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. 

  • 3/9

    गरोदरपणात तिचं वजन वाढलं होतं.

  • 4/9

    डिलिव्हरीनंतर तिला पहिल्यांदा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण तेव्हा आलिया थकलेली दिसत होती

  • 5/9

    तर राहाला जन्म दिल्यानंतर काहीच दिवसात तिने पुन्हा एकदा वर्कआउट आणि योगा करायला सुरुवात केली होती.

  • 6/9

    आता तिच्यात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. इतकं की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

  • 7/9

    आलिया नुकतीच मुंबईत स्पॉट झाली. ती गाडीतून उतरून जिममध्ये जात होती.

  • 8/9

    ती गाडीतून उतरल्यावर मीडिया फोटोग्राफर्सनी तिच्याकडे फोटोसाठी पोस्ट देण्याची मागणी केली. आलियाने देखील ही मागणी हसत हसत मान्य केली.

  • 9/9

    अनेकांनी तिच्यात झालेल्या या बदलाचं खूप कौतुक केलं. तर अनेक जणांनी “पटकन तिला ओळखलंच नाही” असंही कमेंट करून सांगितलं आहे.

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Latest photo of alia bhatt transformation gets viral on social media rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.