• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. snehal shidam says we got followers on instagram after romantic viral photo with maharashtra hasya jatra fame nikhil bane hrc

‘त्या’ रोमँटिक फोटोमुळे निखिल बने व स्नेहल शिदमला झाला ‘हा’ मोठा फायदा; अभिनेत्री म्हणाली…

“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेबरोबरचा ‘तो’ रोमँटिक फोटो व्हायरल झाला अन्…”; स्नेहल शिदमचा खुलासा

February 24, 2023 13:10 IST
Follow Us
  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारी रोजी सुमीत लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली.
    1/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात २ फेब्रुवारी रोजी सुमीत लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली.

  • 2/12

    तिच्या लग्नात हास्यजत्रेतील कलाकारांनी हजेरी लावली होती. या लग्नातील त्यांचे फोटो खूप व्हायरल झाले होते.

  • 3/12

    याच लग्नातला एक फोटो चला हवा येऊ द्या फेम स्नेहल शिदमने शेअर केला होता. या फोटोत तिच्याबरोबर निखिल बने होता.

  • 4/12

    “पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज येंधलं आरल….” असं कॅप्शन स्नेहलने हा फोटो शेअर करताना दिलं होतं.

  • 5/12

    त्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या खूप चर्चा झाल्या होत्या.

  • 6/12

    पण निखिल बनेने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता स्नेहलनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 7/12

    “लोकांना फार क्रेझ असते की सेलिब्रिटींच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ते जाणून घेण्याची. आतापर्यंत अनुष्का शर्मा काय करते, काय घालते, कशी राहते याबद्दल लोकांची क्रेझ मी पाहिली होती.”

  • 8/12

    पण, तो फोटो व्हायरल झाल्यानंतर तीच क्रेझ आमच्याबद्दल आहे हे बघून भारी वाटलं, असं स्नेहल म्हणाली.

  • 9/12

    हा फोटो व्हायरल झाल्यानंतर निखिलला फायदा झाला, असं स्नेहल म्हणाली.

  • 10/12

    निखिल बनेला इन्स्टाग्रामवर ब्लू टिक मिळाली. तसेच दोघांचे फॉलोअर्स वाढले असं स्नेहलने सांगितलं.

  • 11/12

    वनिताच्या लग्नातील तो फोटो व्हायरल झाल्यानंतर स्नेहल व निखिलच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो निखिल व स्नेहलच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Snehal shidam says we got followers on instagram after romantic viral photo with maharashtra hasya jatra fame nikhil bane hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.