• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress karisma kapoor diet and foods eats in a day to fitness and glowing skin scj

वयाच्या ४८ व्या वर्षीही खूपच ग्लॅमरस दिसते करीश्मा कपूर, ‘हे’ आहे ग्लोईंग स्कीनचं डाएट सिक्रेट!

March 6, 2023 18:01 IST
Follow Us
  • Karisma Kapoor
    1/14

    अभिनेत्री करीश्मा कपूर ही तिच्या अभिनयाएवढीच तिच्या ग्लॅमरस अदांसाठीही ओळखली जाते (सर्व फोटो सौजन्य-करीश्मा कपूर)

  • 2/14

    करीश्मा कपूरने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या घराण्याला तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा आहे

  • 3/14

    करीश्मा कपूर सोशल मीडियावर खूप जास्त सक्रिय आहे ती तिचे फोटो अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते

  • 4/14

    वयाच्या ४८ व्या वर्षीही तिचा ग्लॅमरस अंदाज कायम आहे

  • 5/14

    करीश्मा कपूर ही करीना कपूरची मोठी बहीण आहे

  • 6/14

    करीश्मा कपूर जे डाएट फॉलो करते त्यामुळेच ती तिचं ग्लॅमर राखून आहे

  • 7/14

    ४८ वर्षांची असूनही करीश्मा कपूरचा फिटनेस कमालीचा आहे

  • 8/14

    करीश्मा कपूर ब्रेकफास्टमध्ये आलमंड मिल्क, ऑम्लेट, अंडी, ड्रायफूट्स आणि चिया सीड्स खाते आहे

  • करीश्मा कपूर तिच्या लंचमध्ये घरी तयार केलेलंच जेवण करते. ज्यामध्ये डाळ, हिरव्या भाज्या, मल्टिग्रेन भाकरी आणि भात यांचा समावेश असतो
  • 9/14

    करीश्मा कपूर फुडी आहे.. पण ती आपलं डाएट फॉलो करते आणि व्यायामही करते

  • 10/14

    सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे करीश्मा तिचं डीनर रात्री ८ च्या आत करते. ज्यामध्ये ती सॅलेडचा समावेश करते

  • 11/14

    करीश्माला मासे खायलाही आवडतात. तसंच सी फूडही आवडतं

  • 12/14

    करीश्माला चॉकलेटही आवडतं आणि पिझ्झाही

  • 13/14

    करीश्मा डाएटच्या वेळा चुकवत नाही आणि व्यायामाच्याही त्यामुळे ती अजूनही फिट अँड फाईन आहे

TOPICS
करिष्मा कपूरKarisma KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी मूव्हीHindi Movie

Web Title: Actress karisma kapoor diet and foods eats in a day to fitness and glowing skin scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.