• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swara bhaskar fahad ahmad wedding photos goes viral on social media see details kmd

Photos : नवरी नटली! लग्न न करताच स्वरा भास्करने केला साजश्रृंगार, नवऱ्याने किस केलं अन्…

गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर व समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता या दोघांचे लग्नामधील सुंदर फोटो समोर आले आहेत. काही खास फोटो आज आपण पाहणार आहोत.

Updated: March 14, 2023 16:47 IST
Follow Us
  • Swara Bhasker Fahad Ahmad wedding
    1/12

    अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं.

  • 2/12

    स्वराने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला.

  • 3/12

    स्वरा व फहादने गुपचूप साखरपुडाही उरकला.

  • 4/12

    आता गेल्या तीन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे.

  • 5/12

    दिल्ली येथी स्वराच्या आजी-आजोबांच्या घरी या विधी सुरू आहेत.

  • 6/12

    तिने हळदीचे व संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले होते.

  • 7/12

    आता स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

  • 8/12

    या फोटोंमध्ये फहाद तिला किस करताना दिसत आहे. पण या दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं नसल्याचं समोर आलं आहे.

  • 9/12

    फहादने हिंदू किंवा मुस्लीम कोणत्याही पद्धतीने लग्न केलेलं नाही, अशा चर्चा आहेत.

  • 10/12

    ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, स्वरा व फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केले नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले होते.

  • 11/12

    त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही.

  • 12/12

    स्वराच्या हाताला मेहेंदी, लाल बांगड्या, नाकात नथ, माथापट्टी आणि केसांत गजरा दिसत. स्वरा तेलुगू नवरीप्रमाणे सजली होती. शिवाय लग्न असूनही स्वराचा लूक अगदी साधा आहे असंही नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम, फेसबुक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsस्वरा भास्करSwara Bhasker

Web Title: Swara bhaskar fahad ahmad wedding photos goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.