• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor son jehangir loves naatu naatu song he listen while dinner see details kmd

…तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…

करीना कपूर खानने तिचा लेक जेहबाबत मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. ती नेमकं काय म्हणाली? हे जाणून घेऊया

Updated: March 17, 2023 20:26 IST
Follow Us
  • kareena kapoor son jehangir kareena kapoor
    1/12

    करीना कपूर खान सध्या काम आणि कुटुंब दोन्ही उत्तमरित्या सांभाळत आहे.

  • 2/12

    मुलगा जहांगीर व तैमूर यांच्याबरोबर एकत्रित वेळही घालवताना ती दिसते.

  • 3/12

    करीनाची दोन्ही मुलंही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.

  • 4/12

    आता तिने लेक जहांगीरबाबत एक खुलासा केला आहे.

  • 5/12

    काही मुलाखतींमध्ये करीना आपल्या मुलांविषयी तसेच कुटुंबाविषयी भाष्य करताना दिसते.

  • 6/12

    ‘आयएएनएस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये करीनाने जहांगीरची एक सवय सांगितली आहे.

  • 7/12

    करीनाच्या मुलांची जेवणाची वेळ ही ठरलेली आहे.

  • 8/12

    जेव्हा जेह रात्रीचं जेवण जेवतो तेव्हा त्याची एक भलतीच सवय आहे.

  • 9/12

    अवघ्या दोन वर्षांचा करीनाचा लेक ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाणं ऐकल्याशिवाय जेवतच नाही.

  • 10/12

    शिवाय तो या गाण्याचं हिंदी वर्जन ऐकत नाही.

  • 11/12

    करीनाच्या म्हणण्यानुसार, जेह फक्त ‘नाटू नाटू’चं ओरिजीनल गाणं ऐकतो.

  • 12/12

    (सर्व फोटो – फाईल फोटो)

TOPICS
करीना कपूरKareena KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kareena kapoor son jehangir loves naatu naatu song he listen while dinner see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.