• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut birthday special when shivsena mp sanjay raut praises bollywood actress movies photos kak

…अन् संजय राऊतांनी केलेलं कंगना रणौतच्या चित्रपटाचं कौतुक, म्हणाले “झाशीच्या राणींवर…”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे.

March 23, 2023 11:45 IST
Follow Us
  • sanjay raut praises kangna ranaut photos
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा आज वाढदिवस आहे. कंगना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 2/12

    कंगना समाजातील घडामोडींवर परखडपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते.

  • 3/12

    अनेकदा कंगनाच्या राजकीय वक्तव्यांमुळे वादही निर्माण झालेला आहे.

  • 4/12

    मुंबईतील कंगनाच्या घरावर कारवाई केल्यानंतर तिने शिवसेनेवर टीका केली होती.

  • 5/12

    त्यानंतर शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी कंगनाला “नॉटी” म्हणत तिच्यावर टीका केली होती.

  • 6/12

    काही दिवसांपूर्वी ‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांना कंगनाच्या चित्रपटांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

  • 7/12

    “कंगनाचे चित्रपट पाहता का?” असा प्रश्न राऊतांना विचारला गेला.

  • 8/12

    या प्रश्नाचं उत्तर देताना राऊतांनी कंगना रणौतचं कौतुक केलं होतं.

  • 9/12

    “कंगना रणौत एक उत्तम अभिनेत्री आहे. मी तिचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. कंगनाचे जवळपास सगळेच चित्रपच मी पाहिले आहेत”

  • 10/12

    “कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित असलेला ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही मी पाहिला आहे.”, असं संजय राऊत म्हणाले होते.

  • 11/12

    (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

  • 12/12

    (हेही पाहा>> १३ व्या वर्षी घेतली ४४ लाखांची आलिशान गाडी; अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “या वयात लायसन्स…”)

TOPICS
कंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Kangana ranaut birthday special when shivsena mp sanjay raut praises bollywood actress movies photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.