• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. manisha koirala breaks silence on marriage and divorce with samrat dahal hrc

फेसबुकवरून ओळख, लग्न अन् अवघ्या दोन वर्षांत घटस्फोट; ११ वर्षांनी मनिषा कोईरालाचा पतीबाबत खुलासा, म्हणाली, “नात्यात…”

११ वर्षांनी मनिषा कोईरालाने सांगितलं पतीपासून विभक्त होण्याचं कारण, सात वर्षांनी लहान तरुणाशी केलेलं लग्न

Updated: April 3, 2023 14:48 IST
Follow Us
  • manisha-koirala
    1/18

    बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाची गणना ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते.

  • 2/18

    अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा अनेक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

  • 3/18

     तिने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू भाषेतही चित्रपट केले आहेत.

  • 4/18

     तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त मनिषा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

  • 5/18

    तिचं नाव नाना पाटेकरांबरोबर जोडलं गेलं, त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आल्या, पण त्यानंतर मनिषाने नेपाळचे बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं.

  • 6/18

    मात्र,  लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.

  • 7/18

    मनिषा व सम्राटची ओळख फेसबूकच्या माध्यमातून झाली, नंतर ते प्रत्यक्षात एकमेकांना भेटू लागले.

  • 8/18

    मनिषा म्हणाली, “२०१० मध्ये मी सम्राटशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तो माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता.”

  • 9/18


    “आम्ही काठमांडूमध्ये लग्न केले आणि याबद्दल कोणालाही सांगितलं नाही, जेणेकरून आमचे लग्न हे अरेंज्ड मॅरेज आहे, असं वाटेल.”

  • 10/18

    पण, लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच तिच्या आणि सम्राटमध्ये भांडण सुरू झाले आणि संबंध बिघडले, त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

  • 11/18

    अभिनेत्री पुढे म्हणाली, “वर्ष २०१२ मध्ये आम्ही घटस्फोटाची घोषणा केली होती.

  • 12/18

     घटस्फोटानंतर मी माझ्या आयुष्यात खूप एकटी पडले होते.

  • 13/18

     लग्नानंतर माझी खूप स्वप्ने होती. जी कधीच पूर्ण होऊ शकली नाहीत.

  • 14/18

     पण यात कोणाचाही दोष नाही.

  • 15/18

     एखाद्या नात्यात तुम्ही आनंदी नसाल तर वेगळे होणे हा एकमेव पर्याय आहे.

  • 16/18

    आमच्या लग्नाच्या सहा महिन्यांतच माझा नवरा माझा शत्रू झाला होता. 

  • 17/18

    एका स्त्रीसाठी यापेक्षा वाईट काय असू शकते,” असं मनिषाने सांगितलं.

  • 18/18

    सर्व फोटो – मनिषा कोईरालाच्या इन्स्टाग्रामवरून साभार

TOPICS
फोटोशूटPhotoshootबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Manisha koirala breaks silence on marriage and divorce with samrat dahal hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.