• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. virat kohli impressed anushka sharma by this quality reveals scj

…आणि मी विराटवर भाळले, अनुष्काने सांगितलं ‘ते’ सिक्रेट

April 3, 2023 18:53 IST
Follow Us
  • Virat and Anushka
    1/10

    विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघंही एक सुंदर कपल म्हणून ओळखले जातात (सर्व फोटो सौजन्य-अनुष्का शर्मा इंस्टाग्राम पोस्ट )

  • 2/10

    विराट आणि अनुष्का सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत

  • 3/10

    अनुष्का आणि विराट यांचं प्रेम फुललं, त्यांनी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे..

  • 4/10

    मात्र आता अनुष्काने विराटच्या प्रेमात आपण कसे पडलो ते सिक्रेट सांगितलं आहे. या दोघांची भेट एका शाम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती

  • 5/10

    नुकतंच अनुष्काने हे सांगितलं आहे की तो एक गुण तिला आवडला आणि विराट आपला जीवनसाथी आहे तिला क्लिक झालं.

  • 6/10

    आम्ही एकमेकांना डेट करू लागलो तेव्हा मी पाहिलं की विराटची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्याचा हा गुण मला प्रचंड भावला आणि मला वाटलं की आपण ज्याच्या शोधात आहोत तो हाच.

  • 7/10

    पुढे अनुष्काने हेही सांगितलं की विराटची स्मरणशक्ती पाहून मला वाटलं की याची मलाही मदत होईल आणि इम्प्रेस झाले होते.

  • 8/10

    विराटनेही यावर भाष्य केलं, तो म्हणाला अनुष्का बऱ्याचदा महत्त्वाच्या तारखा विसरते. माझी मेमरी चांगली आहे त्यामुळे मी त्या लक्षात ठेवतो आणि तिच्याही लक्षात आणून देतो.

  • 9/10

    विराट अनुष्का दोघंही इंडियन स्पोर्ट्स ऑनरसाठी पोहचले होते. तिथे विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अनुष्काने उत्तर दिलं आहे आणि आपलं सिक्रेट सांगितलं आहे.

  • 10/10

    विराट अनुष्काने दोन वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केलं. या दोघांना इंडस्ट्रीत विरूष्का म्हणून ओळखलं जातं.

TOPICS
अनुष्का शर्माAnushka SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli impressed anushka sharma by this quality reveals scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.