• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shinde group leader actress deepali sayyad connection with pakistan citizenship fake passport rmm

“…तर दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालू”, जवळच्या व्यक्तीने मागितली परवानगी, नेमकं प्रकरण काय?

शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्या जवळच्या व्यक्तीने गंभीर आरोप केले आहेत.

April 3, 2023 19:30 IST
Follow Us
  • actress deepali sayyad connection with pakistan
    1/12

    शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/12

    दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे – भाऊसाहेब शिंदे

  • 3/12

    पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले.

  • 4/12

    प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

  • 5/12

    मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे -भाऊसाहेब शिंदे

  • 6/12

    २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा बनावट पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली -भाऊसाहेब शिंदे

  • 7/12

    दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे -भाऊसाहेब शिंदे

  • 8/12

    दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत -भाऊसाहेब शिंदे

  • 9/12

    दीपाली सय्यद यांची लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

  • 10/12

    आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू… -भाऊसाहेब शिंदे

  • 11/12

    दीपाली सय्यद अनेकदा पाकिस्तानात जातात, कराचीत राहतात -भाऊसाहेब शिंदे

  • 12/12

    आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत -भाऊसाहेब शिंदे (सर्व संग्रहित फोटो/लोकसत्ता)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsशिवसेनाShiv Sena

Web Title: Shinde group leader actress deepali sayyad connection with pakistan citizenship fake passport rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.