• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. samantha ruth prabhu talk about ex husband naga chaitanya dating rumours with actress sobhita dhupilala kak

“…तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात” नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाचं भाष्य, म्हणाली, “या गोष्टीमुळे मला…”

नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाने सोडलं मौन, म्हणाली…

April 4, 2023 17:06 IST
Follow Us
  • samantha ruth prabhu on dating rumours of ex husband naga chaitaya
    1/15

    समांथा रुथ प्रभू व नागाचैतन्य ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळी झाली.

  • 2/15

    समांथा व नागाचैतन्यच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला होता.

  • 3/15

    २०१७मध्ये लग्न केलेल्या या जोडप्याचा अवघ्या चारच वर्षात संसार मोडला.

  • 4/15

    समांथाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर नागाचैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुपिलाला हिला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 5/15

    काही दिवसांपूर्वी नागाचैतन्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये शोभिता धुपिलालाही दिसत होती.

  • 6/15

    या फोटोनंतर नागाचैतन्य व शोभिता धुपिलालाच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

  • 7/15

    नागाचैतन्यच्या डेटिंगच्या चर्चांवर पूर्वाश्रमीची पत्नी व सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने प्रतिक्रिया दिली आहे.

  • 8/15

    नागाचैतन्याच्या डेटिंगच्या चर्चांवर समांथाने एका मुलाखतीत भाष्य केलं.

  • 9/15

    “कोण कोणाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, या गोष्टीमुळे मला फरक पडत नाही,” असं समांथा म्हणाली.

  • 10/15

    पुढे ती म्हणाली, “ज्या व्यक्तींना प्रेमाची किंमत नसते त्यांनी कितीही लोकांना डेट केलं तरी शेवटी डोळ्यांत अश्रूच येतात.”

  • 11/15

    “त्याने त्या मुलीला तरी आनंदी ठेवलं पाहिजे. स्वभाव बदलून मुलीच्या भावना न दुखावता त्याने तिची काळजी घेतली, तर हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे,” असंही ती म्हणाली.

  • 12/15

    दरम्यान, समांथा तिच्या आगामी ‘शंकुतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यग्र आहे.

  • 13/15

    समांथाचा हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम, इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos: अंबानींच्या मोठ्या सुनेचं मॅटर्निटी फोटोशूट, श्लोका अंबानीने फ्लाँट केलं बेबी बंप, पाहा फोटो)

TOPICS
नागा चैतन्यNaga ChaitanyaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसमांथा रुथ प्रभूSamantha Ruth Prabhu

Web Title: Samantha ruth prabhu talk about ex husband naga chaitanya dating rumours with actress sobhita dhupilala kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.