• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urfi javed old bold photos bikini in college days with friends unseen rare uorfi goes viral on instagram svs

उर्फी जावेदच्या ‘या’ रूपावर ट्रोलर्सही भाळले! बालपण कॉलेज ते पहिली बिकिनी… ‘हा’ अंदाज पाहाच

Urfi Javed Unseen: उर्फीचे कपडे वादाचा मुद्दा असले तरी तिच्या सौंदर्यात काहीच वाद नाही. असे चाहते व टीकाकार दोघेही म्हणतात.

April 4, 2023 20:00 IST
Follow Us
  • Urfi Javed Old Bold Photos Bikini In College Days With Friends Unseen Rare Uorfi Goes Viral On Instagram
    1/12

    उर्फी जावेद हे एक असं नाव झालंय जिचे लाखो ट्रोलर्स आहेत पण हे टीकाकार सुद्धा उर्फीच्या सौंदर्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही

  • 2/12

    आज आपण उर्फीचे कधीही न पाहिलेले रूप पाहणार आहोत.

  • 3/12

    १० वर्षांपूर्वीचे उर्फीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही

  • 4/12

    उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९७ ला झाला आणि १६ व्या वर्षापासूनच तिने इंस्टाग्राम वापरायला सुरुवात केली होती.

  • 5/12

    उर्फीने तेव्हा आपल्या कॉलेजमधील मित्रांसह गणवेश घातलेले फोटो सुद्धा शेअर केले आहेत.

  • 6/12

    उर्फी जावेद लखनऊची असून तिने सिटी मॉन्टेसरीमधून शिक्षण घेतले व एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले होते

  • 7/12

    अगदी तुमच्या आमच्यासारखंच इन्स्टा प्रोफाइल उर्फीचं सुद्धा होतं, तिच्या चेहऱ्यावर एक भोळेपणा होता.

  • 8/12

    उर्फीने २०१६ मध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली, बडे भैय्या की दुल्हनिया मध्ये तिने अवनी पंत ही भूमिका केली होती.

  • 9/12

    २०१७ मध्ये तिने चंद्र नंदिनी मालिकेत व मग मेरी दुर्गा या मालिकेत काम केले.

  • 10/12

    ८ वर्षाचं अभिनयाच्या कारकिर्दीत उर्फी जावेदने १० मालिकांमध्ये काम केले होते, यात रिश्ता क्या कहलाता है, बेपनाह, कसौटी जिंदगी के और ऐ मेरे हमसफ़र या प्रसिद्ध मालिका सुद्धा समाविष्ट आहेत

  • 11/12

    २०१६ पासून उर्फीचा अंदाज बदलू लागला. तेव्हाच तिने फॅशनमध्ये प्रयोग करून पाहणे सुरु केले

  • 12/12

    २०१७ मध्ये तिने पहिल्यांदा बिकिनी घालून फोटो शेअर केला होता.

  • (सर्व फोटो: उर्फी जावेद फेसबुक)
TOPICS
ट्रेंडिंग न्यूजTrending NewsमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Urfi javed old bold photos bikini in college days with friends unseen rare uorfi goes viral on instagram svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.