• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. salman khan kisi ka bhai kisi ki jaan actress pooja hegde education hrc

‘किसी का भाई किसी की जान’ फेम पूजा हेगडे किती शिकली आहे? जाणून घ्या

Pooja Hegde Education : पूजा हेगडेचं शिक्षण किती? कुठे शिकलीये अभिनेत्री?

Updated: April 17, 2023 15:49 IST
Follow Us
  • pooja hegde
    1/12

    दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा हेगडे होय.

  • 2/12

    तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

  • 3/12

    लवकरच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.

  • 4/12

    आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या पूजाच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊयात.

  • 5/12

    पूजा हेगडेने मुंबईतील माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. ती शालेय जीवनात हुशार होती.

  • 6/12

    शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पूजा हेगडेने मुंबईतील एमएम कॉलेज ऑफ कॉमर्स ऑफ इकॉनॉमिक्समधून कॉमर्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

  • 7/12

    नंतर तिने याच कॉलेजमधून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

  • 8/12

    कॉलेजमध्ये असल्यापासूनच पूजा फॅशन शोमध्ये भाग घ्यायची.

  • 9/12

    अभिनय क्षेत्रात काम करायचं तिने तेव्हाच ठरवलं होतं, त्यामुळे शिक्षण पूर्ण केल्यावर ती चित्रपटांमध्ये आली.

  • 10/12

    तिने आतापर्यंत अनेक हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  • 11/12

    तिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो – पूजा हेगडेच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
पूजा हेगडेPooja HegdeबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Salman khan kisi ka bhai kisi ki jaan actress pooja hegde education hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.