Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. priyanka chopra sells commercial property in lokhandwala mumbai for rs 7 crore dpj

प्रियांका चोप्राने विकली मुंबईतील ‘ही’ मालमत्ता; कोट्यवधी रुपयांचं झालं डील

प्रियांका चोप्राने नुकतेच मुंबईतील आपली मालमत्ता विकली आहे. ही मालमत्ता विकून तिला करोडो रुपये मिळाले आहेत.

April 18, 2023 16:59 IST
Follow Us
  • अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'सिटाडेल' या नवीन वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते.
    1/18

    अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या नवीन वेब सीरिजमुळे सतत चर्चेत असते.

  • 2/18

    या वेब सीरीजचा प्रचार करण्यात ती व्यस्त आहे.

  • 3/18

    दरम्यान, प्रियांकाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.

  • 4/18

    प्रियांकाने मुंबईतील तिची एक प्रॉपर्टी विकली आहे

  • 5/18

    ज्यासाठी तिला करोडो रुपये मिळाले आहेत.

  • 6/18

    तिने मुंबईतील लोखंडवाला येथे असलेली तिची एक व्यावसायिक मालमत्ता विकली आहे.

  • 7/18

    ही मालमत्ता वास्तु प्रीसिंक्ट, लोखंडवाला रोडच्या दुसऱ्या मजल्यावर आहे

  • 8/18

    १७८१.१९ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ आणि ४६५ चौरस फूट टेरेस क्षेत्राची ही कार्यालयीन जागा आहे.

  • 9/18

    प्रियांकाच्यावतीने तिची आई मधु चोप्रा यांनी हा करार निश्चित केला आहे.

  • 10/18

    ही मालमत्ता दंतचिकित्सक डॉ. नितेश आणि डॉ. निकिता मोटवानी या दाम्पत्याने खरेदी केली आहे. ,

  • 11/18

    तसेच याठिकाणी कार पार्किंगसाठी खुली जागा आहे.

  • 12/18

    . ही मालमत्ता विकून प्रियांका चोप्राला ७ कोटी रुपये मिळाले.

  • 13/18

    २०२१ मध्ये एका दंतचिकित्सक जोडप्याने ही भाड्याने घेतली होती.

  • 14/18

    प्रियांका चोप्राची भारतात आणि परदेशात करोडोंची संपत्ती आहे.

  • 15/18

    सध्या ती पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे.

  • 16/18

    प्रियांका चोप्राच्या फिल्मी करिअरबद्दल सांगायचे तर, ‘सिटाडेल’सोबतच ती ‘लव्ह अगेन’ या चित्रपटातही दिसणार आहे.

  • 17/18

    तसेच ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

  • 18/18

    फरहान अख्तर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

TOPICS
प्रियांका चोप्राPriyanka ChopraबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Priyanka chopra sells commercial property in lokhandwala mumbai for rs 7 crore dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.