Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. know about salman khan bodyguard shera salary dpj

सलमानसोबत सावलीप्रमाणे राहणारा बॉडीगार्ड शेराचा पगार किती आहे माहितीय का? आकडा वाचून बसेल धक्का

शेरा नेहमी सलमानबरोबर सावलीप्रमाणे राहतो. सलमानही त्याला भावासारखी वागणूक देतो.

Updated: April 25, 2023 13:29 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची सावली बनून राहणारा बॉडीगार्ड शेरा अनेकदा चर्चेत असतो
    1/15

    बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानची सावली बनून राहणारा बॉडीगार्ड शेरा अनेकदा चर्चेत असतो

  • 2/15

    गेल्या २८ वर्षांपासून शेरा सलमानसोबत त्याच्या सावलीसारखा वावरत आहे. १९९५ पासून तो सलमानचा बॉडीगार्ड म्हणून काम पाहत आहे.

  • 3/15

    शेराची सलमानबाबतची आत्मियताही कधी लपली नाही. ‘सलमान खानसोबत मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहीन,’ असे शेराने अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे.

  • 4/15

    मी कधीही भाईजानच्या मागे उभा राहत नाही. तर नेहमीच त्याच्या पुढे उभा राहतो. जेणेकरुन त्याच्यावर येणारं संकट मी माझ्यावर घेईन असंही तो म्हणाला होता.

  • 5/15

    सलमानसाठी शेराची निवड सोहेल खानने केली होती. १९९५ मध्ये एका पार्टीत सलमान आणि सोहेल खानची ओळख शेराशी झाली.

  • 6/15


    या पार्टीनंतर सलमान चंदीगढला गेला असता चाहत्यांच्या गराड्यात तो पुरता अडकला होता.

  • 7/15

    त्यावेळी सलमानला सुरक्षा रक्षकांची गरज असल्याचे सोहेलला जाणवले.

  • 8/15

    तेव्हा सोहेलने शेराला संपर्क केला. तेव्हापासून शेरा हा खान कुटुंबाचाच एक भाग झाला.

  • 9/15

    शेराने १९९३ मध्ये टायगर सिक्युरिटी नावाने सुरक्षा रक्षक पुरवणारी एक कंपनी स्थापन केली होती.

  • 10/15

    शेराशी करार करताना सोहेलने त्याला माझ्या भावासोबत कायम राहशील का असा प्रश्न विचारला होता.

  • 11/15

    माझा मालकच माझ्यासाठी सर्वकाही आहे. तो माझा देवच आहे. मालक जिकडे जाईल त्यांच्यासोबत मी कायम असेन, असं शेरानं म्हटलं होतं.

  • 12/15

    शेराचे मूळ नाव गुरमीत सिंह जॉली आहे. शेराचा जन्म एका शिख कुटुंबात झाला. शेराचे लहानपणी शिक्षणात फारसे मन रमले नाही.

  • 13/15

    कसे- बसे त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शेराने पहिल्यापासूनच बॉडीबिल्डींगकडे जास्त लक्ष दिले. शेरा अनेकदा सलमानसाठी तुरूंगातही गेला आहे.

  • 14/15


    माध्यमांच्या रिपोर्टनुसार सलमानची २४ तास सुरक्षा करण्यासाठी शेराला वर्षाकाठी २ करोड रुपये पगार मिळतो.

  • 15/15

    म्हणजे १६.५० लाख रुपये महिन्याला दिले जातात.

TOPICS
करोना विषाणूCoronavirusमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसलमान खानSalman Khan

Web Title: Know about salman khan bodyguard shera salary dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.