• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor superhot look in green dress people appreciate her hotness avn

Photos : हिरव्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा सुपरहॉट लूक व्हायरल; चाहते म्हणाले, “आधीच बाहेरचं तापमान…”

जान्हवी या हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे

April 27, 2023 14:51 IST
Follow Us
  • Janhvikapoor1
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचे हॉट लूकमधील फोटो व्हायरल होत असतात. जान्हवीला अभिनयावरुनही ट्रोल केलं जातं, तरी सोशल मीडियावर तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे.

  • 2/9

    नुकतंच जान्हवीने हिरव्या ड्रेसमधील काही फोटोज शेअर केले आहेत.

  • 3/9

    जान्हवी या हिरव्या रंगाच्या वेस्टर्न आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

  • 4/9

    या खास फोटोशूटमधील काही निवडक फोटोज तिने शेअर केले आहेत.

  • 5/9

    जान्हवी हा सुपरहॉट अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे.

  • 6/9

    तिच्या या आऊटफिटवरुन तिला काही लोक ट्रोल करत आहेत तर तिचे चाहते तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

  • 7/9

    एका युझरने जान्हवीच्या या हॉट लूकची एका वेगळ्याच अंदाजात प्रशंसा केली आहे. त्याने कॉमेंटमध्ये लिहिलं की, “आधीच बाहेरचं तापमान वाढलं आहे, आता तुझ्या फोटोशूटमुळे तर त्यात आणखी भर पडलीये.”

  • 8/9

    याबरोबरच जान्हवीच्या एका तरुण चाहतीने कॉमेंट करत लिहिलं आहे की, “माझीपण फिगर तुझ्यासारखी हवी होती.”

  • 9/9

    एकंदरच जान्हवीचा हा हॉट लूक प्रचंड व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनी कॉमेंट करत तिला बऱ्याच कॉम्प्लिमेंटही दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इन्स्टाग्राम)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Janhvi kapoor superhot look in green dress people appreciate her hotness avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.