• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ritesh deshmukh new photoshoot netizens remind his father vilasrao deshmukh marathi actress tejaswini pandit commented kak

रितेश देशमुखचं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना आठवले विलासराव देशमुख, मराठी अभिनेत्री कमेंट करत म्हणाली, “एकदम चिकने…”

रितेश देशमुखचं नवीन फोटोशूट चर्चेत

April 27, 2023 18:25 IST
Follow Us
  • ritesh-deshmukh-photoshoot
    1/15

    रितेश देशमुख हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी बरोबरच रितेशने मराठी चित्रपटांत काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला.

  • 2/15

    रितेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 3/15

    रितेशने नुकतंच फोटोशूट केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.

  • 4/15

    या फोटोमध्ये रितेशने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

  • 5/15

    रितेशने फोटोशूटसाठी खास लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.

  • 6/15

    त्याने फोटोसाठी विविध पोझही दिल्या आहेत.

  • 7/15

    रितेशचे हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण झाली आहे.

  • 8/15

    रितेशच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

  • 9/15

    मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने रितेशच्या फोटोंवर “एकदम चिकने दिसताय सर. साहेबांची आठवण आली,” अशी कमेंट केली आहे.

  • 10/15

    “रितेश सर तुम्हाला या लूकमध्ये पाहून साहेबांची आठवण झाली” अशी कमेंट केली आहे.

  • 11/15

    “सेम विलासराव देशमुख दिसताय…” असं एकाने म्हटलं आहे.

  • 12/15

    “मिशीमुळे हुबेहूब विलासराव देशमुख साहेब यांच्या सारखे दिसत आहात..! साहेबांची आठवण आली,” असंही म्हटलं आहे.

  • 13/15

    “मा.मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख साहेब यांचा चेहरा,” अशी कमेंटही केली आहे.

  • 14/15

    रितेश देशमुखचं हे फोटोशूट चर्चेत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो : रितेश देशमुख/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा>> नाना पाटेकरांवर जिवापाड प्रेम करायची मनीषा कोईराला, अभिनेत्याला दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेतेMarathi Actorsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Ritesh deshmukh new photoshoot netizens remind his father vilasrao deshmukh marathi actress tejaswini pandit commented kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.