• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood stars who removed their surname know the reason dpj

…म्हणून बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार स्वतःच्या नावापुढे लावत नाही आडनाव; जाणून घेऊया त्यांची खरी नावं

जाणून घ्या या कलाकारांची खरी आडनावे काय आहे ते…

Updated: April 29, 2023 14:56 IST
Follow Us
  • धर्मेंद्रपासून रेखापर्यंत आणि असिनपासून गोविंदापर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी आपली नावं बदललीत.
    1/24

    धर्मेंद्रपासून रेखापर्यंत आणि असिनपासून गोविंदापर्यंत असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत ज्यांनी आपली नावं बदललीत.

  • 2/24

    तर काहींनी आपलं आडनाव लावणं सोडून दिलं. चला तर जाणून घेऊया या कलाकारांचे खरे आडनाव काय आहे ते.

  • 3/24

    अभिनेत्री रेखाचे पूर्ण नाव भानुरेखा गणेशन आहे परंतु रेखाने कधीही तिचे आडनाव वापरले नाही

  • 4/24

    . यामागचे कारण म्हणजे तिचे वडील जैमिनी गणेशन यांनी तिला त्यांचं नाव दिलं नव्हतं.

  • 5/24

    धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धर्म सिंह देओल आहे.

  • 6/24

    परंतु नाव लहान करण्यासाठी त्यांनी त्यांचे नाव धर्मेंद्र ठेवले.

  • 7/24

    अभिनेत्री असिनचे पूर्ण नाव असिन थोट्टूमकल आहे.

  • 8/24

    पण तिचे हे आडनाव उच्चारण्यासाठी फार कठीण होते. त्यामुळे तिने आपले आडनाव काढून टाकले होते.

  • 9/24

    हेलन यांचे पूर्ण नाव हेलन एन्न रिचर्डसन आहे.

  • 10/24

    परंतु नाव खूप मोठे होत असल्यामुळे त्यांनी आडनाव वगळले.

  • 11/24

    गोविंदाचे पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा आहे.

  • 12/24

    पण बॉलीवूडमध्ये प्रवेश करताना गोविंदाने त्याचे आडनाव वगळले होते.

  • 13/24

    श्रीदेवींचे पूर्ण नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन होते.

  • 14/24

    पण एवढं मोठं नाव चाहत्यांना लक्षात राहणं कठीण होतं, म्हणून श्रीदेवींनी आडनाव काढून टाकलं.

  • 15/24

    चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अभिनेते जितेंद्र यांचे नाव रवी कपूर होते.

  • 16/24

    पण त्यांनी जेव्हा आपलं नाव बदललं तेव्हा त्यांनी आपलं आडनाव काढून टाकलं, जेणेकरून लोकांना त्यांचं नाव सहज लक्षात राहील.

  • 17/24

    अभिनेत्री काजोलचे पूर्ण नाव काजोल मुखर्जी आहे,

  • 18/24

    पण तिने कधीही तिच्या नावासोबत आडनाव लावले नाही. काजोलला तिचे नाव आडनावाशिवाय पूर्ण वाटते.

  • 19/24

    गायक शान देखील आडनाव लावत नाही. त्याचं पूर्ण नाव शांतनू मुखर्जी आहे.

  • 20/24

    लोकांना पटकन लक्षात राहावे म्हणून त्याने त्याचं नाव शान ठेवलं.

  • 21/24

    अभिनेत्री तब्बूचे खरे नाव तबस्सुम हाश्मी आहे,

  • 22/24

    मात्र तब्बूने कधीच आडनाव लावलं नाही.

  • 23/24

    तमन्नाचे पूर्ण नाव तमन्ना भाटीया आहे.

  • 24/24

    पण ज्योतिषशास्त्रावर असलेल्या विश्वासामुळे ती आडनाव लावत नाही. (फोटो – सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood stars who removed their surname know the reason dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.