-
अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
२००८ साली विक्रम भट्ट यांच्या १९२० या हॉरर चित्रपटातून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
-
यानंतर ती बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकली पण तिच्या कामापेक्षाही तिच्या ग्लॅमरस फोटो मुळे आणि फिटनेसमुळे ती लक्ष वेधून घेत असते.
-
ती मोजक्याच चित्रपटांमध्ये जळकली असली तरीही आज ती कोट्यवधींची मालकीण आहे.
-
हिंदी बरोबरच अदाने तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
तिने दहावीत असतानाच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं होतं. तर तिने केवळ बारावीपर्यंत तिचं शिक्षण पूर्ण केलं.
-
बारावीनंतर शिक्षण सोडून ती अभिनय क्षेत्रात आली.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची नेटवर्थ १० कोटी आहे.
-
तर ती महिन्याला ६० लाख कमावते.
शिक्षण अर्धवट सोडून अभिनय क्षेत्रात आलेली ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्मा आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या तिची संपत्ती
अदा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
Web Title: The kerala story fame adah sharma is the owner of huge amount of property rnv