Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi fame actress amruta deshmukh talk about her relationship status nrp

सिंगल, रिलेशनशिप की कॉम्पलिकेटेड; अमृता देशमुखने मुलाखतीदरम्यान उघडं केलं गुपित, म्हणाली “माझ्या आयुष्यात…”

‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली.

Updated: May 9, 2023 11:54 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh 14
    1/21

    छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा कार्यक्रम कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो.

  • 2/21

    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अमृता देशमुखला ओळखले जाते.

  • 3/21

    बिग बॉसच्या घरात असताना अमृता देशमुखचे नाव अभिनेता अक्षय केळकर आणि प्रसाद जवादे या दोघांबरोबर जोडले गेले.

  • 4/21

    अमृता ही दोघांना डेट करत असल्याचेही बोललं जात होतं.

  • 5/21

    नुकतंच तिने या गोष्टी खोट्या असल्याचे सांगितले.

  • 6/21

    त्याबरोबरच आता अमृताने तिच्या आयुष्यात सध्याचे रिलेशनशिप स्टेटस काय? याबद्दलही भाष्य केले.

  • 7/21

    “बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडचा जो आकडा अगदीच शून्य होता.”

  • 8/21

    “तो तिथे गेल्यानंतर अगदी दोन वैगरे पर्यंत पोहोचला.”

  • “मल याबद्दल काहीच कल्पना नव्हती. पण माझ्यासाठी हे सर्व अगदीच अनपेक्षित नव्हतं.”
  • 9/21

    “मी घराच्या बाहेर पडल्यानंतर बॉयफ्रेंडच्या आकडेवारीत वाढ वैगरे झाली असं काहीही नाही.”

  • 10/21

    “सध्या माझे रिलेशनशिप स्टेटस कॉम्पलिकेटेड अजिबात नाही.”

  • 11/21

    “कारण मग नकारात्मक अर्थाने होईल.”

  • 12/21

    “पण हो मी आता आयुष्याच्या अशा वळणावर आहे, जिथे मी सध्या माझी गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे.”

  • 13/21

    “पण मी त्याबद्दल खूप बोलून ती आऊट ऑफ कंट्रोल जाऊ देणार नाही.”

  • 14/21

    “सध्या माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आलेला आहे असं मी म्हणू शकते.”

  • 15/21

    “मला सोशल मीडियावर काही गोष्टी उघडपणे मांडायला आवडतात.”

  • 16/21

    “पण आता मी सर्व गोष्टी उघड करु शकत नाही”, असे अमृता देशमुखने सांगितले.

  • 17/21

    दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्यात घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली.

  • 18/21

    ‘बिग बॉस’च्या घरातील ही जोडी प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली होती.

  • 19/21

    ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा कायमच रंगताना दिसतात.

  • 20/21

    मात्र त्या दोघांनीही अद्याप यावर शिक्कामोर्तब केलेला नाही.

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss Marathiमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Bigg boss marathi fame actress amruta deshmukh talk about her relationship status nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.