Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. ileana dcruz shows her baby bump netizens started trolling again avn

इलियाना डिक्रूझचे बेबी बंप दाखवतानाचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी “लग्न झालंय का?” म्हणत पुन्हा केलं ट्रोल

इलियाना या नव्या फोटोंमध्ये कामालीची फिट दिसत आहे

May 13, 2023 17:07 IST
Follow Us
  • IleanaDcruz12
    1/12

    इलियाना डिक्रूझ ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

  • 2/12

    इलियाना डिक्रूझने गेल्या महिन्यात इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

  • 3/12

    इलियानाने सोशल मीडियावर आपल्या बेबी बंपचा फोटो शेअर केला होता.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

  • 5/12

    पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. त्यानंतर आता इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

  • 6/12

    आता पुन्हा इलियानाने बेबी बंप दाखवत एक खास फोटोशूट केलं आहे.

  • 7/12

    मदर्स डेच्या निमित्ताने इलियानानेने खास फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 8/12

    या काळ्या ड्रेसमध्ये इलियाना बेबी बंप दाखवताना अत्यंत आनंदी दिसत आहे.

  • 9/12

    सोशल मीडियावर तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. याबरोबरच पुन्हा काही लोकांनी तिला “लग्न झालंय का?” किंवा “या मुलाचे वडील कोण?” असं कॉमेंट करत ट्रोलही केलं आहे.

  • 10/12

    इलियाना नुकतीच रॅपर बादशाहच्या नव्या गाण्यात झळकली. त्या गाण्यात तिच्या वाढलेल्या वजनामुळे लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं.

  • 11/12

    आता मात्र इलियाना या नव्या फोटोंमध्ये कामालीची फिट दिसत आहे.

  • 12/12

    फोटो सौजन्य : इलियाना डिक्रूझ / इंस्टाग्राम

TOPICS
इलियाना डिक्रुझIleana DcruzबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ileana dcruz shows her baby bump netizens started trolling again avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.