-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच तिचा वाढदिवस तुर्कीमध्ये साजरा केला.
-
सोनाली कुलकर्णी तिचा नवरा कुणाल बेनोडेबरोबर सध्या तुर्कीमधील विविध जागांना भेट देत आहे.
-
सोनाली कुलकर्णीने कोरोना काळात कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली, त्यानंतर थाटामाटात लग्न केले.
-
दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोनाली शेअर करत असते.
-
वाढदिवसानिमित्त सोनाली तुर्कीला गेल्याने तेथील सुंदर जागांचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनाली नेहमीच तिच्या फोटोंना हटके कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेते.
-
सोनालीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंना “सर्वांना कळू द्या…मी आनंदी आयुष्य जगतेय” असे कॅप्शन दिले आहे.
-
सोनालीच्या या फोटोवर नेटकरी आणि चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे.
-
अभिनेत्री लवकरच ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवऱ्याबरोबर फिरतेय तुर्की, फोटोंना हटके कॅप्शन देत म्हणाली “सर्वांना कळू द्या…”
तुर्कीमध्ये सोनाली कुलकर्णी करतेय मजा, शेअर केले फोटो…
Web Title: Marathi actress sonalee kulkarni celebrated her birthday in turkey sva 00