Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kunal khemmu house blast in kashmir still the actor was happy know the reason dpj

काश्मीरमधील दंगलीत बॉम्बस्फोटात उडवलं होतं कुणाल खेमूचं घर; जळतं घर बघून अभिनेत्याला झाला होता आनंद, कारण….

कुणाल हा काश्मिरी पंडित आहे. काश्मिरमध्ये त्याचं घर होतं.

Updated: May 25, 2023 14:58 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून काम करत आहे.
    1/12

    बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून काम करत आहे.

  • 2/12

    आज २५ मे रोजी कुणाल खेमूचा वाढदिवस आहे.

  • 3/12

    अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर कुणाल व अभिनेत्री सोहा अली खानने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 4/12

    कुणाल व सोहा यांना इनाया ही मुलागी आहे.

  • 5/12

    कुणालने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

  • 6/12

    कुणाल खेमूचा ‘कलयुग’ चित्रपट खूप गाजला होता.

  • 7/12

    कुणाल हा काश्मिरी पंडित आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल.

  • 8/12

    १९८९ पूर्वी त्याचे घर काश्मीरमध्ये होते.

  • 9/12

    एका मुलाखतीदरम्यान कुणालने खुलासा केला होता की, ज्या वेळी काश्मीर खोऱ्यातील वातावरण तणावपूर्ण होते, त्याचवेळी बॉम्बस्फोटात त्याचे घर उडाले होते.

  • 10/12

    कुणालने सांगितले होते की, त्या दिवशी त्याचे बॉम्बस्फोटात उडालेले घर टीव्हीवर दाखवले जात होते.

  • 11/12

    टीव्हीवर त्याचे घर पाहून त्याला खूप आनंद झाला होता

  • 12/12

    कारण त्याला वाटले की त्याचे कुटुंब खूप प्रसिद्ध झाले आहे.

TOPICS
कुणाल खेमूKunal KemmuबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kunal khemmu house blast in kashmir still the actor was happy know the reason dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.