• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. gautami patil father ravindra nerpagare saw her dance in phone hrc

गौतमी पाटीलच्या वडिलांना तिचा डान्स आवडतो का? उत्तर देत म्हणाले, “माझ्या घरी…”

मुलीचा डान्स आवडतो का? गौतमी पाटीलचे वडील रविंद्र नेरपगारे म्हणतात…

Updated: June 2, 2023 09:33 IST
Follow Us
  • gautami-patil
    1/12

    गौतमी पाटीलच्या डान्समुळे तिच्यावर सातत्याने टीका होत आहे. 

  • 2/12

    ती अश्लील हावभाव करत डान्स करते, असा आरोप तिच्यावर केला जातो. 

  • 3/12

    यावरून वाद वाढल्यावर तिने माफीही मागितली, पण वाद शमण्याचं नाव घेत नाही. 

  • 4/12

    गौतमी पाटीलचे वडील तिच्याबरोबर राहत नाहीत. पण पहिल्यांदाच त्यांनी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी गौतमीच्या डान्सबद्दल मत व्यक्त केलं.

  • 5/12

    ‘एबीपी माझा’शी बोलताना गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी तिच्या डान्सबद्दल प्रतिक्रिया दिली. 

  • 6/12

     गौतमीचा डान्स कधी पाहिलाय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

  • 7/12

    त्यावर ते म्हणाले, “माझ्या घरी टीव्ही नाही. मी दुसऱ्यांच्या फोनमध्ये तिचा डान्स पाहिला आहे. तिचा डान्स आवडतो, पण थोडं वाईटही वाटतं.”

  • 8/12

    गौतमीच्या डान्सवर टीका करणाऱ्यांनाही तिच्या वडिलांनी उत्तर दिलं. 

  • 9/12

    गौतमीचे वडील जवळपास १८-२० वर्षांपासून वेगळे राहतात. सुरुवातीला ते पुण्यात कामाला होते, आता ते जळगाव जिल्ह्यात राहतात.

  • 10/12

    टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी लेक गौतमीला दिला.

  • 11/12

    ‘तू चांगली आहेस, लोक बोलत राहतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि चांगलं काम कर,’ असं ते गौतमीला म्हणाले.

  • 12/12

    सर्व फोटो – गौतमीच्या इन्स्टाग्रामवरू साभार

TOPICS
गौतमी पाटीलGautami Patilफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Gautami patil father ravindra nerpagare saw her dance in phone hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.