Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. where is aishwarya rai lookalike actress sneha ullal why she took the break avn

ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाणारी स्नेहा उल्लाल कुठे आहे? ‘या’ कारणासाठी घेतलेला अभिनेत्रीने ब्रेक

तिचे लूक्स, खासकरून तिचे डोळे हे अगदी ऐश्वर्यासारखे असल्याने बऱ्याच लोकांचा गोंधळ उडत असे

June 4, 2023 13:18 IST
Follow Us
  • snehaullal3
    1/9

    सलमान खानच्या ‘लकी – नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल सध्या लाईमलाइटपासून बरीच दूर आहे.

  • 2/9

    १८ व्या वर्षी स्नेहाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिला दुसरी ऐश्वर्या राय अशीच ओळख मिळाली होती. तिचे लूक्स, खासकरून तिचे डोळे हे अगदी ऐश्वर्यासारखे असल्याने बऱ्याच लोकांचा गोंधळ उडत असे.

  • 3/9

    स्नेहाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही नशीब आजमावले, पण तिला तिथे यश मिळाले नाही. तिचे बहुतेक सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले.

  • 4/9

    २०१५ नंतर अचानक स्नेहाने या रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली.

  • 5/9

    स्नेहाला ऑक्टोइम्यून डिसऑर्डर नावाचा आजार होता, त्यामुळे ती चार वर्ष स्वतःच्या पायावरही उभी राहू शकली नव्हती, म्हणूनच तिने चित्रपटातून ब्रेक घ्यायचं ठरवलं.

  • 6/9

    आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. २०२२ मध्ये आलेल्या ‘लव्ह यू डेमोक्रेसी’ या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले.

  • 7/9

    हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

  • 8/9

    स्नेहा सध्या या चंदेरी दुनियेपासून दूर आहे, इंस्टाग्रामवर ती सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे ८३३ हजार फॉलोअर्स आहेत. ती बहुतेक रोजच काहीना काही अपडेट देत असते.

  • 9/9

    फोटो सौजन्य : स्नेहा उल्लाल / इंस्टाग्राम

TOPICS
ऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Where is aishwarya rai lookalike actress sneha ullal why she took the break avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.