Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sunny deol wife pooja deol real name connection with british royal family know love story hrc

ब्रिटीश राजघराण्याशी आहे पूजा देओलचं नातं, सनी देओलशी लग्नानंतर बदललं नाव, ३९ वर्षांमध्ये ‘असा’ बदलला लूक

पूजा नाही तर ‘हे’ आहे सनी देओलच्या पत्नीचं खरं नाव, पाहा तिचे व सनी देओलचे काही खास फोटो

June 26, 2023 15:22 IST
Follow Us
  • sunny deol pooja deol love story
    1/15

    करण देओलच्या लग्नानंतर त्याची आई पूजा देओल चांगलीच चर्चेत आहे. बऱ्याच वर्षांनी पूजाचे फोटो चाहत्यांना पाहायला मिळाले.

  • 2/15

    या दोघांच्या लग्नाला ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत.

  • 3/15

    पूजा देओलचं खरं नाव लिंडा असून ती लंडनमध्ये २१ सप्टेंबर १९५७ साली झाला होता. तिच्या वडिलांचं नाव कृष्णन देव महल व आईचं नाव सारा होतं.

  • 4/15

    पूजाची आई सारा महल ब्रिटिश होती, ती ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित होती.

  • 5/15

    सनी देओलशी लग्नानंतर पूजाने तिचं नाव बददलं. पूजा व सनी बालपणीचे मित्र असल्याचं म्हटलं जातं.

  • 6/15

    दोघांनी १९८४ साली लग्न केलं होतं, पण त्यांच्या लग्नाबद्दल बराच काळ कुणालाही माहीत नव्हतं.

  • 7/15

    लोक पूजा देओलला गृहिणी म्हणून ओळखतात. पण ती केवळ गृहिणी नाही तर एक लेखिका देखील आहे आणि तिने बॉलिवूडमध्ये काम केले आहे.

  • 8/15

    तिने सनी देओलच्या ‘यमला पगला दीवाना-२’ या चित्रपटाची कथा लिहिली होती.

  • 9/15

    पूजाने १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

  • 10/15

    त्यानंतर पूजाने कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही.

  • 11/15

    दरम्यान, १९९० साली पूजाने मोठा मुलगा करण देओलला जन्म झाला. त्यानंतर माध्यमांमध्ये पूजा देओल हे नाव चर्चेत आले.

  • 12/15

    माध्यमांनुसार, लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष पूजा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये फारशी आनंदी नव्हती.

  • 13/15

    सनी देओलच्या अफेअर्सच्या चर्चा हे त्यामागे कारण होते. 

  • 14/15

    आता या दोघांच्या लग्नाला जवळपास चार दशकं झाली असून त्यांचा मोठा मुलगा करणचं लग्नही झालं आहे.

  • 15/15

    (फोटो – वरिंदर चावला व करण देओलच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentसनी देओलSunny Deol

Web Title: Sunny deol wife pooja deol real name connection with british royal family know love story hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.